शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
2
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
3
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
4
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
9
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
14
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
15
..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना
16
हेमंत सोरेन २८ ला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; पत्नी कल्पना यांनाही बनविणार मंत्री
17
आज यशवंतरावांनी शरद पवारांना काय सल्ला दिला असता?
18
दोन ध्रुव अन् दोन आघाड्या..! प्रादेशिक अस्मिता जपणारे राजकारण सोपे राहिले नाही
19
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
20
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?

केंद्रीय मंत्रिमंडळातील 5 मंत्र्यांचा राजीनामा

By admin | Published: July 05, 2016 12:57 PM

केंद्रीय मत्रिमंडळ विस्तारात एकीकडे 19 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे तर दुसरीकडे 5 मंत्र्यांची गच्छंती झाली असून त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सोपवला आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 05 - केंद्रीय मत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार झाला असून मंत्रिमंडळात 19 नव्या चेह-यांना संधी देण्यात आली आहे. एकीकडे मंत्रिमंडळ विस्तारात दहा राज्यातून 19 नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. तर दुसरीकडे 5 मंत्र्यांची गच्छंती झाली असून त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सोपवला आहे.  राष्ट्रपती भवनात नवीन मंत्र्यांचा शपथविधी मंगळवारी सकाळी पार पार पडला. मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 
 
(शपथ घेताना 'आठवले' नाव 'विसरले)
 
5 मंत्र्यांनी आपला राजीनामा पंतप्रधानांकडे सोपवला असून यामध्ये निहालचंद, राम शंकर कठेरिया, सांवर लाल जाट, मनसुखभाई डी वासवा आणि एम के कुंडारिया यांचा समावेश आहे. 
 
(मोदींच्या मंत्रिमंडळात 19 नवे चेहरे, महाराष्ट्रातून भामरे आणि आठवलेंची वर्णी)
 
महाराष्ट्रातून धुळ्याचे खासदार डॉ सुभाष भामरे आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. रामदास आठवले शपथ घेताना नाव विसरल्याने त्यांना पुन्हा शपथ घ्यावी लागली. मोदींच्या मंत्रिमंडळात प्रकाश जावडेकर यांना प्रमोशन मिळालं आहे. जावडेकर यांची राज्यमंत्रिपदावरुन कॅबिनेटपदी वर्णी लागली आहे.