शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘बेकायदा होर्डिंग्ज लावणाऱ्या राजकीय पक्षांची मान्यता रद्द करू शकत नाही’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 1:41 AM

राजकीय पक्षाचे नेते किंवा कार्यकर्ते बेकायदेशीर होर्डिंग्ज लावत असले तरी संबंधित राजकीय पक्षाची मान्यता रद्द करू शकत नाही. यासाठी कायद्यात सुधारणा करावी लागेल, अशी भूमिका निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात मांडली.

मुंबई : राजकीय पक्षाचे नेते किंवा कार्यकर्ते बेकायदेशीर होर्डिंग्ज लावत असले तरी संबंधित राजकीय पक्षाची मान्यता रद्द करू शकत नाही. यासाठी कायद्यात सुधारणा करावी लागेल, अशी भूमिका निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात शुक्रवारी मांडली.बेकायदेशीर होर्डिंग्ज, बॅनर्स इत्यादी लावून सार्वजनिक जागेचे विद्रूपीकरण करणार नाही, अशी प्रतिज्ञा पक्ष नोंदणीवेळी घेतात. मात्र, त्याचे पालन करीत नाहीत. अशा पक्षांची राजकीय मान्यता निवडणूक आयोगाने रद्द केल्यास त्याचे फार मोठे परिणाम होतील. त्यामुळे राज्य सरकार व महापालिकेनेच यासंदर्भातील नियम कठोर करावेत, असे निवडणूक आयोगाच्या वकिलांनी न्या. अभय ओक व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाला सांगितले.महापालिका, नगर परिषदांचा महसूल बुडवून राज्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीर होर्डिंग्ज लावण्यात येतात. संबंधितांवर कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी व होर्डिंग्ज हटवावे, अशी विनंती करणाºया अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत. शहराचा चेहरा विद्रुप करणाºयांमध्ये राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मोठा हात असल्याने आणि वारंवार बजावूनही जाणुनबुजून बेकायदा होर्डिंग्ज लावण्यात येत असल्याने न्यायालयाने गेल्या सुनावणीत निवडणूक आयोगाकडे संबंधित राजकीय पक्षाची मान्यता रद्द करणे शक्य आहे का, अशी विचारणा केली होती.

टॅग्स :PoliticsराजकारणMumbai High Courtमुंबई हायकोर्ट