शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
3
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
4
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
5
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
6
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
7
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
8
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
9
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
10
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
11
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
12
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
13
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
14
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
15
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
16
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
17
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
18
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
19
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
20
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'

टोकदार दातांमुळेही होतो कॅन्सर

By admin | Published: February 12, 2017 8:54 AM

तोंडाचा कॅन्सर हा तंबाखू, गुटखा, पान मसाला यांनी होतो हे तुम्हाला माहीत असेलच. पण दात खराब झाल्यामुळेही तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते,

ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 12 -  तोंडाचा कॅन्सर हा तंबाखू, गुटखा, पान मसाला यांनी होतो हे तुम्हाला माहीत असेलच. पण दात खराब झाल्यामुळेही तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपघातामध्ये वाकडेतिकडे झालेले दात किंवा टोकदार दात तोंडाच्या कॅन्सरसाठी कारणीभूत ठरू शकतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. 
याबाबतचे वृत्त नवभारत टाइम्सच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहे. तोंडाचा कॅन्सर हा अनुवांशिकतेमुळे तसेच खराब दातांमुळेही होऊ शकतो. अनेकवेळा अपघातामुळे दात वाकडे होतात. तसेच अनेकदा टोकदार दात गाल आणि दाढांना लागून जखमात होतात. अशा जखमांवर वेळीच इलाज न केल्यास त्या जखमा तोंडाच्या कर्करोगाचे रूप घेऊ शकतात, असे डॉक्टरांनी  सांगितले.  
तंबाखूमुळे होणारा कॅन्सर आणि टोकदार दातांमुळे होणाऱ्या कॅन्सरची लक्षणे एकसारखीच असतात. असेही डॉक्टरांनी सांगितले. सामान्यपणे अशा अवस्थेत गालांच्या जवळ लालसरपणा, तोंडामध्ये पांढरेपणा तसेच तोंड कमी उघडणे, गालांच्या पेशी योग्य प्रकारे काम न करणे अशी लक्षणे दिसून येतात.