शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

Captain Amarinder Singh नवा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत, Punjab Vikas Party असेल पक्षाचे नाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 8:57 AM

Captain Amarinder Singh : पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे स्वत:चा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. सूत्रांनुसार त्यांच्या पक्षाचे संभाव्य नाव ‘Punjab Vikas Party किंवा आप विकास पार्टी’ असेल.  

- हरीश गुप्तानवी दिल्ली :   पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे स्वत:चा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. सूत्रांनुसार त्यांच्या पक्षाचे संभाव्य नाव ‘पंजाब विकास पार्टी किंवा आप विकास पार्टी’ असेल.   समर्थक आणि दिल्लीतील शुभचिंतकांशी सल्लामसलत करेपर्यंत ते काही आठवडे वाट पाहतील.  पंजाब विधानसभा त्रिशंकू अस्तित्वात यावी,  जेणेकरून काही मोजक्या आमदारांना नवीन सरकारचे भवितव्य ठरविता येईल, अशी ही खेळी आहे.सध्यातरी काँग्रेसचे बव्हंशी आमदार काँग्रेसचा राजीनामा देणार नाहीत, हे या घडीला स्पष्ट दिसते. काँग्रेसने निवडणुकीचे तिकीट नाकारले  तरच, ते चांगला पर्याय शोधण्यासाठी काँग्रेसचा राजीनामा देण्याचा विचार करतील. बरेच आमदार आम आदमी पार्टीच्या संपर्कात आहेत. आम आदमी पार्टीला नको असलेल्यांसाठी सुखबीर सिंग बादल यांचा अकाली दल आणि बहुजन समाज पार्टीचा पर्याय खुला आहे. आपल्यासोबत कोण-कोण येतील, यासाठी कॅप्टन अमरिंदर सिंग स्थितीची चाचपणी करीत आहेत. 

टॅग्स :Captain Amarinder Singhकॅप्टन अमरिंदर सिंगPunjabपंजाबPoliticsराजकारण