शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही"; पृथ्वीराज चव्हाणांचं जागावाटपातील चुकांवर बोट
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजपाच्या आरोपांना काँग्रेसचे प्रत्युत्तर; कर्नाटकात येऊन गॅरंटीच्या अंमलबजावणीची पाहणी करण्याचे आव्हान
3
ठाकरेंनी समजूत काढली तरी निष्ठावंत प्रचारापासून दूर; मविआमुळे कार्यकर्त्यांची कोंडी
4
शाह-अदानींसोबत भेटीवर शरद पवारांचा खुलासा; एकाच उत्तरात अनेकांवर निशाणा
5
Maharashtra Election 2024: काँग्रेस वर्चस्व कायम ठेवणार की, भाजप मुसंडी मारणार?
6
₹१० पेक्षा कमी किंमतीच्या Penny Stock वर गुंतवणूकदारांच्या उड्या, Titan सोबत करारानंतर सातत्यानं अपर सर्किट
7
Rahul Gandhi : "प्रियंका वायनाडचा आवाज बनून संसदेत तुमच्या हक्कांसाठी लढणार"; राहुल गांधींनी केलं आवाहन
8
Henrich Klaasen vs Team India, IND vs SA 3rd T20: आज क्लासेन टीम इंडियाला रडवणार? सेंच्युरियनवरील आकडेवारी पाहून येईल 'टेन्शन'
9
"प्रेयसीला मिठी मारणे, चुंबन घेणे गुन्हा नाही"; लैंगिक छळ प्रकरणाची सुनावणी करताना मद्रास उच्चन्यायालयाचा निर्णय
10
'छावा' नंतर विकी कौशल साकारणार भगवान परशुराम यांची भूमिका, फर्स्ट लूक आऊट
11
Tulasi Vivah 2024: आजपासून तुलसी विवाहारंभ; जाणून घ्या विधी, मुहूर्त आणि आख्यायिका!
12
लेबनॉनच्या हिजबुल्लाह नियंत्रित भागावर इस्रायलचा भीषण हल्ला, २० हून अधिक लोकांचा मृत्यू 
13
'सजग रहो..' महाराष्ट्राच्या रणांगणात घरोघरी प्रचार; RSS ची रणनीती, महायुतीला फायदा
14
"...त्या प्रकरणात वाझे आणि देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना गोवण्याचा प्रयत्न केला’’, न्यायमूर्ती चांदिवाल यांचा गौप्यस्फोट
15
Smriti Irani : किसान सन्मान योजनेत आता १५ हजार मिळणार - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
16
हे बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगही तपासल्यात; भाजपचा उद्धवना टोला, व्हिडिओच दाखवला
17
"संजय राऊतांच्या अंगात आलं अन् सरकार बनलं, पण..."; कदमांचं विधान, राऊतांनी दिलं उत्तर
18
आमदार माणिकराव कोकाटे पाचव्यांदा गड राखणार की उदय सांगळे बदल घडविणार?
19
Chitra Wagh : "...तर माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही"; भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी स्पष्टच सांगितलं
20
"हिंदूंवर होणारे हल्ले थांबले नाहीत तर…", भाजप नेत्याचा बांगलादेश सरकारला इशारा

छोटा राजनच्या वृत्ताला सीबीआयचा दुजोरा

By admin | Published: October 26, 2015 5:09 PM

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन उर्फ राजेंद्र सदाशिव निकाळजे याला इंडोनेशियातील बालीमध्ये अटक करण्यात आल्याच्या वृत्ताला सीबीआयने दुजोरा दिला आहे.

ऑनलाइन टीमनवी दिल्ली, दि. २६ - अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन उर्फ राजेंद्र सदाशिव निकाळजे याला इंडोनेशियातील बालीमध्ये अटक करण्यात आल्याच्या वृत्ताला सीबीआयने दुजोरा दिला आहे.सिडनीमधून बालीला आल्यानंतर ५५ वर्षांच्या एका व्यक्तिला रविवारी येथील पोलीसांनी ताब्यात घेतल्याचे इंटरपोलच्या हवाल्याने कळविण्यात आले होते. त्यांनतर त्यांची अधिक चौकशीनंतर ही व्यक्ती छोटा राजन असल्याचे स्पष्ट झाले असून त्याला सीबीआयच्या ताब्यात देण्याची मागणी इंटरपोलकडे करणार असल्याची माहिती सीबीआय संचालक अनिल सिन्हा यांनी दिली आहे. इंडोनेशियातील बालीमध्ये छोटा राजन याला येथील पोलिसांना अटक केल्याचे प्राथमिक वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेने दिले होते. दरम्यान, भारताने छोटा राजनसाठी इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस बजावली असल्याने त्याला भारतात पाठवण्यात येईल अशी शक्यता आहे. तसेच, छोटा राजनची पूर्णपणे चौकशी झाल्यानंतरच त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले.