शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

सीबीआय २८ सप्टेंबरला भूमिका मांडणार

By admin | Published: September 23, 2015 12:52 AM

कोळसा खाणपट्टे वाटपप्रकरणी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यासह अन्य दोघांना आरोपी म्हणून बोलावण्याची मागणी करणाऱ्या झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा

नवी दिल्ली : कोळसा खाणपट्टे वाटपप्रकरणी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यासह अन्य दोघांना आरोपी म्हणून बोलावण्याची मागणी करणाऱ्या झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्या याचिकेवर सीबीआय येत्या २८ सप्टेंबर रोजी आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.युक्तिवादासाठी दुसरी एखादी तारीख देण्यात यावी, अशी विनंती विशेष सरकारी वकील आर. एस. चिमा यांनी विशेष सीबीआय न्यायाधीश भरत पाराशर यांना केली. न्या. पाराशर यांनी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी २८ सप्टेंबर ही तारीख निश्चित केली. माजी कोळसा राज्यमंत्री दासरी नारायण राव यांनी मनमोहनसिंग यांना न्यायालयात बोलावण्याची मागणी केली आहे. मनमोहनसिंग यांनीच जिंदल समूहाच्या कंपनीला अमरकोंडा मुर्गादंगल कोळसा खाणपट्टा वाटप करण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा राव यांनी केला आहे.