शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

किती 'जिंदादिल' होते CDS बिपिन रावत? लष्करातील जवानांसोबतचा 'हा' जुना व्हिडिओ देतो साक्ष, पाहा - Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 10:08 IST

हा व्हिडिओ पाहून कुणीही म्हणू शकतो, की सीडीएस जनरल बिपिन रावत हे एक जिंदादिल व्यक्तीमत्व होते. या व्हायरल व्हिडिओमध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत लष्कराच्या जवानांसोबत मस्ती करताना दिसत आहेत.

नवी दिल्ली - तामिळनाडूतील लष्कराच्या हेलिकॉप्टर अपघातात देशाचे पहिले CDS जनरल बिपिन रावत (CDS General Bipin Rawat) आणि त्यांच्या पत्नीसह 13 जवानांचा मृत्यू झाला. सीडीएस बिपिन रावत यांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला आहे, शोक व्यक्त करत आहे. राजकारणी, क्रिकेटपटू, बॉलिवूड सेलिब्रिटी सोशल नेटवर्किंग साइट्स ट्विटरवरून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. दरम्यान, जनरल बिपिन रावत यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात रावत हे किती 'जिंदादिल' व्यक्तीमत्व होते, याची प्रचिती येते.

हा व्हिडिओ पाहून कुणीही म्हणू शकतो, की सीडीएस जनरल बिपिन रावत हे एक जिंदादिल व्यक्तीमत्व होते. या व्हायरल व्हिडिओमध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत लष्कराच्या जवानांसोबत मस्ती करताना दिसत आहेत. लष्कराच्या सर्व जवानांनी जनरल बिपिन रावत यांना आपल्या हातवर घेतले आहे आणि ते मोठ्याने ओरडत आहेत. हा व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. तसेच, व्हिडिओ शेअर करत त्यांनी "जीवन क्षणभंगूर आहे. आठवणी कायम असतात," असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच आतापर्यंत हा व्हिडिओ लाखो लोकांनी बघितला आहे. या शिवाय, या व्हिडिओवर शेकडो कमेंट्स देखील आल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूझर्स भावूक होत आहेत.

हा व्हिडिओ पाहून एका यूझरने, "अत्यंत दुःखाची वेळ, वीर सुपुत्राचे असे अचानक जाणे, काल पासून प्रत्येक भारतीय नागरीक, तथा संपूर्ण देश एका शून्यात, अशा अर्थाची कमेंट केली आहे.

 

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतIndian Armyभारतीय जवानSoldierसैनिकTamilnaduतामिळनाडूHelicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटना