शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

केंद्राकडून ५ हजार कोटींचे पॅकेज आणा - खाण अवलंबितांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

By admin | Published: May 09, 2015 1:45 AM

पणजी : खाण अवलंबितांसाठी केंद्राकडून ५ हजार कोटींचे पॅकेज आणा, अशी मागणी मायनिंग पीपल्स फ्रंटने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली आहे. यासंबंधीचे निवेदन त्यांना सादर करण्यात आले.

पणजी : खाण अवलंबितांसाठी केंद्राकडून ५ हजार कोटींचे पॅकेज आणा, अशी मागणी मायनिंग पीपल्स फ्रंटने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली आहे. यासंबंधीचे निवेदन त्यांना सादर करण्यात आले.
खाणमालकांना कामगारांच्या नोकर्‍या शाबूत ठेवण्याचे, तसेच सेवा शर्थींची पूर्तता करण्याचे आदेश दिले जावेत, खनिज निर्यात कर पुनर्रचना करावी, ट्रकमालक, बार्जमालक यांना खनिज वाहतुकीसाठी योग्य तो दर द्यावा, ज्यांनी एक रकमी कर्जफेड योजनेचा लाभ घेतलेला नाही त्यांची कर्जे सरकारे डोक्यावर घ्यावीत, कामगारांना ५0 टक्के वेतन मिळेल याची खबरदारी घ्यावी, तसेच सर्व सोपस्कार पूर्ण करून ५४ खाणी लवकरात लवकर चालू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, आयटकने जीवरक्षकांच्या प्रश्नावर सेवेतून काढून टाकलेल्या १७ जणांना पुन्हा नोकरीत घ्यावे, अशी मागणी केली आहे. त्यांच्या सेवाशर्थींबाबत अभ्यासार्थ उच्चस्तरीय समिती स्थापन करावी, तसेच महिना २१ हजार रुपये किमान पगाराची मागणी पूर्ण करावी, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)