शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

वाहनधारकांना मोठा दिलासा; केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी, पॉल्युशनसह या कागदपत्रांची वैधता वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 22:06 IST

या निर्णयामुळे मुदत संपत असलेल्या वाहनांच्या कागदपत्रांचे नविनीकरण करण्यासाठी वाहनधारकांना वेळ मिळणार आहे.

ठळक मुद्दे फिटनेस, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आरसी, पॉल्युशन सर्टिफिकेट यासारख्या वाहनांच्या वैधतेची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली अशा कागदपत्रांचे ३१ डिसेंबरपर्यंत नवीनीकरण करून घेऊ शकताकेंद्र सरकारच्या या निर्णयामुळे वाहनचालकांना मिळाला आहे दिलासा

नवी दिल्ली - कोरोना विषाणू्च्या संसर्गामुळे गेल्या सहा-सात महिन्यांपासून अनेक उद्योग व्यवहार बंद आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मोटार वाहनांशी संबंधित फिटनेस, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आरसी, पॉल्युशन सर्टिफिकेट यासारख्या वाहनांच्या वैधतेची मुदत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे मुदत संपत असलेल्या वाहनांच्या कागदपत्रांचे नविनीकरण करण्यासाठी वाहनधारकांना वेळ मिळणार आहे.केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मोटार वाहनाशी संबंधित कुठल्याही कागदपत्रांची मुदत संपली असेल तर त्यासाठी आता वाहनधारकांना चिंता करावी लागणार नाही. तुम्ही अशा कागदपत्रांचे ३१ डिसेंबरपर्यंत नवीनीकरण करून घेऊ शकता. एवढेच नाही तर सरकारने एक्स्पायर होत असलेल्या ड्रायव्हिंग लायसन्ससाठीची वैधतासुद्धा ३१ डिसेंबरपर्यंत २०२०पर्यंत वाढवली आहे.केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने लॉकडाऊनदरम्यान एका आदेश जारी करून मुदत संपलेले ड्रायव्हिंग लासयन्स, आरसी, फिटनेस सर्टिफिकेट, परमिट आणि अन्य कागदपत्रांची वैधता ३० जून २०२० पर्यंत वाढवली होती. मात्र जून महिन्यापर्यंत परिस्थितीत फार सुधारणा न झाल्याने ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली गेली होती. आता या मुदतीमध्ये सरकारने तिसऱ्यांदा वाढ करून ती डिसेंबर २०२० पर्यंत वाढवली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी तयार झालंय खास एअर इंडिया वन विमान, अशी आहेत वैशिष्ट्ये

ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा

केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव

आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसCentral Governmentकेंद्र सरकारIndiaभारत