शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

‘केंद्र सरकार कामगारविरोधी’

By admin | Published: June 27, 2016 4:42 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत भारतीय मजदूर संघाने त्याला विरोध करणे सुरू केले आहे.

नागपूर : एकीकडे केंद्र सरकार अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याच्या नावाखाली आर्थिक उदारीकरणाला प्रोत्साहन देत असतानाच दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत भारतीय मजदूर संघाने त्याला विरोध करणे सुरू केले आहे. मोदी सरकारच्या आर्थिक धोरणाविरुद्ध भारतीय मजदूर संघ रस्त्यावर उतरणार आहे.संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संघाच्या रेशीमबागेतील स्मृती मंदिरात पार पडली. बैठकीला संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्यासह संघटनेचे देशभरातील ४० नेते उपस्थित होते. दोन दिवस चाललेल्या या बैठकीत मोदी सरकारच्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणाविरुद्ध नाराजी व्यक्त करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ कामगारविरोधी असल्याची टीकाही मजदूर संघाने केली आहे. सरकार ज्या खुल्या आर्थिक धोरणांचा पुरस्कार करीत आहे, त्यामुळे भविष्यात दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. या धोरणाविरुद्ध ८ जुलै रोजी जिल्हा पातळीवर थेट आंदोलन करण्याचा निर्णयही संघटनेने घेतला आहे. सर्व खासदारांना हे आर्थिक धोरण कसे चुकीचे आहे, याबाबत निवेदन दिले जाणार आहे. (प्रतिनिधी)