एकीकडे लसीकरणाने वेग पकडला असताना दुसरीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चाहूलही तीव्र होत चालली आहे. गेल्याच आठवड्यात एका दिवसांत एक कोटीहून अधिक जणांना लस देण्याचा विक्रम दोनदा करण्यात आला. मात्र, हे सुखचित्र असताना उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्याही वाढू लागली आहे. तेही चिंताजनक आहे.
२३ ऑगस्ट ३,१३,२१५२५ ऑगस्ट ३,२७,४२६२८ ऑगस्ट ३,६२,२८०३१ ऑगस्ट ३,७२,५६९३ सप्टेंबर ३,९९,४२७
राज्यांची स्थितीकेरळ नवीन रुग्ण बरे झाले मृत्युमुखी१ सप्टेंबर ३२,८०३ २१,६१० १७३२ सप्टेंबर ३२,०९७ २१,६३४ १८८३ सप्टेंबर २९,३२२ २२,९३८ १३१महाराष्ट्र१ सप्टेंबर ४,४५६ ४,४३० १८३२ सप्टेंबर ४,३४२ ४,७५५ ५५३ सप्टेंबर ४,३१३ ४,३६० ९२
तीन दिवसांत एकट्या केरळमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या जवळपास २५ हजारांनी वाढली आहे.
कोरोनाची सद्य:स्थिती
३५,७७६गेल्या २४ तासांतील नवे बाधित
३,२९,८०,४६७आतापर्यंतची बाधितांची संख्या
३,२१,२३,७११बरे झालेले रुग्ण
४,४०,४६१कोरोनाबळी
४,०५,६८१उपचाराधीन रुग्ण
१.३% २३ ऑगस्ट
२.७%२ सप्टेंबरहा दर वाढत असल्याने चिंतेत भर पडत आहे.