शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

डान्सबार बंदीला बारबालांचे आव्हान

By admin | Published: March 03, 2017 4:44 AM

डान्सबार मालकांच्या पाठोपाठ आता या बारमध्ये नृत्य करणाऱ्या बारबालांनीही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

नवी दिल्ली : डान्सबार चालविण्यासाठी अत्यंत कडक अटींवर परवानगी देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या नव्या कायद्यास डान्सबार मालकांच्या पाठोपाठ आता या बारमध्ये नृत्य करणाऱ्या बारबालांनीही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.‘भारतीय बारगर्ल्स युनियन’ या बारबालांच्या संघटनेने केलेली याचिका गुरुवारी न्या.दीपक मिश्रा व न्या. रोहिंग्टन नरिमन यांच्या खंडपीठापुढे आली असता महाराष्ट्र सरकारला नोटिस काढून चार आठवड्यात उत्तर देण्याचे निदेश दिले गेले.याआधी ‘इंडियन हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरन्ट असोसिएशन’ने केलेली याचिकाही प्रलंबित आहे. आता या दोन्ही याचिका येत्या २० एप्रिल रोजी एकत्रितपणे सुनावणीसाठी येतील. हॉटेल मालकांच्या याचिकेवर न्यायालयाने नव्या कायद्याला अंतरिम स्थगिती दिली नसली तरी त्यातील काही तरतुदींना जोरदार हरकत घेतली आहे. तसेच काही डान्सबारना जुन्या कायद्यातील अटींनुसार परवाने देण्यासही न्यायालयाने सांगितले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)