शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
2
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
3
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
4
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
7
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
8
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
9
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
10
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
11
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
13
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
14
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
15
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
16
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
17
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
18
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
19
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस

"मुदतीत चौकशी पूर्ण करणे आव्हानच"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 4:08 AM

आलोक वर्मा प्रकरणाची चौकशी दोन आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय दक्षता आयोगाला (सीव्हीसी) दिले असले तरी या मुदतीत चौकशी पूर्ण करणे पटनाईक आणि केंद्रीय दक्षता आयोगासाठी महाकठीणच आहे, असे उच्चपदस्थांनी सांगितले.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : सीबीआयचे प्रमुख आलोक वर्मा प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ए. के. पटनाईक यांच्या देखरेखीखाली दोन आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय दक्षता आयोगाला (सीव्हीसी) दिले असले तरी या मुदतीत चौकशी पूर्ण करणे पटनाईक आणि केंद्रीय दक्षता आयोगासाठी महाकठीणच आहे, असे उच्चपदस्थांनी सांगितले.सीव्हीसी आणि सीबीआयचे अधिकारी २९ आॅक्टोबरपासून दक्षता आयोग सप्ताहनिमित्त व्यग्र असतील. राष्टÑपती राम नाथ कोविंद ३१ आॅक्टोबरला दक्षता अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दक्षता सप्ताहाचा समारोप ३ नोव्हेंबर रोजी होणार असून ४ नोव्हेंबर रोजी रविवार येतो. तसेच ६ ते ७ नोव्हेंबर दिवाळी असल्याने दोन आठवड्यांत चौकशी पूर्ण करणे अशक्यप्राय असल्याचे आयोगातील अधिकाºयाने सांगितले.न्या. ए. के. पटनाईक यांना जलदगतीने चौकशीसाठी स्वतंत्र कार्यालय, मनुष्यबळ लागेल. न्या. पटनायक अत्यंत व्यावहारिक आणि कणखर बाण्याचेआहेत. ते दक्षिण दिल्लीतील एका छोट्या खासगी फ्लॅटमध्ये राहतात. त्यांचे पुत्रही सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात.सीबीआयचे अधिकारमुक्त संचालक वर्मा यांच्या प्रकरणाची चौकशीसाठी देण्यात आलेली मुदत निश्चितच मर्यादित आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव पी. के. सिन्हा यांनी २४ आॅगस्ट रोजी सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी दिलेल्या पत्रात वर्मा यांच्यावर पुराव्यासह भ्रष्टाचाराचे आरोप केले.>वादळ शांत करण्यासाठी मागितला जाईल वेळन्या. पटनाईक यांना सर्व पुराव्यांची शहानिशा करावी लागणार आहे. वर्मा यांची बाजूही ऐकून घ्यावी लागेल. प्रसंगी राकेश अस्थाना यांनाही बोलावले जाईल. त्यामुळे सीव्हीसी आणि सरकारकडून चौकशी लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न होऊ शकतो. सीबीआयवरून उठलेले वादळ शांत करण्यासाठी कदाचित वेळही मागितला जाईल, असे अनेकांना वाटते.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग