शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

बंगालमध्ये डाव्या पक्षांपुढे अस्तित्व टिकवण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 3:23 AM

डाव्या पक्षांची राजकीय ताकद गेल्या काही वर्षांत खूपच कमजोर झाली असून त्यांना आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगालसह देशात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी  जोरकस प्रयत्न करावे लागणार आहेत.

कोलकाता - डाव्या पक्षांची राजकीय ताकद गेल्या काही वर्षांत खूपच कमजोर झाली असून त्यांना आगामी लोकसभा निवडणुकांमध्येपश्चिम बंगालसह देशात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी  जोरकस प्रयत्न करावे लागणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये ३४ वर्षे केलेले राज्य हा डाव्या पक्षांसाठी रम्य भूतकाळ आहे. त्या राज्यात तृणमूल काँग्रेस सत्तेवर असून भाजपा मुसंडी मारण्याचा प्रयत्न करत आहे. तिथे डावे पक्ष सध्या विरोधी बाकांवर असून त्यांचा अवकाश व्यापण्याची रणनीती भाजपाने आखली आहे.अनेक मतदारसघ्ं ाात तण्ृ ामल्ू ा काग्ँ ास्े्र ा, भाजपा, डाव े पक्ष व काग्ँ ास्े्र ा अशाचौरंगी लढती होणार आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या (माकप) पॉलिट ब्यूरोचे सदस्य हन्नान मोला म्हणाले की, डाव्या पक्षांसाठीया निवडणुका आव्हानात्मक आहेत. राज्यातील राजकारणात आम्ही असे कोपऱ्यात ढकलले जाऊ असे कधी वाटले नव्हते. तृणमूल काँग्रेसला भाजपा नव्हे तर डावे पक्ष हाच सुयोग्य पर्याय आहे हे जनतेच्या एक ना एक दिवस लक्षात येईल. (वृत्तसंस्था)चौरंगी लढतीराज्यात डावी आघाडी व काग्ँ ास्े्र ा यांच्यात समझोता होईल, अशी चर्चा हात्े ाी. पण काग्ँ ास्े्र ामधील एका गटाचाडाव्यांशी समझोता करायलाच विराध्े ा हात्े ाा. तसच्े ा काग्ँ ास्े्र ा जितक्या जागा मागत होती, तितक्या देण्यास डाव्यांची तयारी नव्हती. त्यामुळे तिथेआता डावी आघाडी, तृणमूल, भाजपा व काग्ँ ास्े्र ा अशी चारै ंगी लढत हाण्े ाार आहे. माकपबरोबर डाव्या आघाडीतील आॅल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, रेव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी (आरएसपी), भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांनीही आपलेउमेदवार राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी उभे केले आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwest bengalपश्चिम बंगाल