शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
3
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
4
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
5
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
7
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
8
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
9
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
10
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
11
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
12
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
13
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
14
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
15
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
16
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
17
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
18
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
19
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
20
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

‘चांद्रयान-२’चा चंद्राच्या भ्रमण कक्षेत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 5:01 AM

मोहिमेचा तिसरा टप्पा पूर्ण : ७ सप्टेंबरला सुरू होणार गुंतागुंतीची प्रक्रिया

बंगळुरू : ‘चांद्रयान-२’ला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यास अवघे ११ दिवस राहिलेले असताना उपग्रहाने चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत प्रवेश करण्यासाठीचा प्रयत्न यशस्वी केला आणि उपग्रहाचे सगळे मापदंड (पॅरामीटर्स) हे सामान्य होते, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) बुधवारी सांगितले.

‘सध्या चांद्रयान-२ चंद्राच्या भ्रमण कक्षेत आहे. चांद्रयान-२ उपग्रह चंद्राच्या दिशेने जाण्यासाठीची तिसरी प्रक्रिया गुरुवारी (२८ आॅगस्ट, २०१९) यशस्वीपणे पूर्ण केली गेली. ती प्रॉपल्शन सिस्टीम वापरून भारतीय प्रमाण वेळ ९ वाजून चार मिनिटांनी सुरू झाली. या प्रक्रियेचा कालावधी १,१९० सेकंदांचा होता. भ्रमणकक्षा १७९ किलोमीटर गुणिले १,४१२ किलोमीटर साध्य केली गेली, असे इस्रोने सांगितले. चंद्राच्या भ्रमणकक्षेत जाण्यासाठीची यापुढील प्रक्रिया ३० आॅगस्ट, २०१९ असून ती भारतीय प्रमाण वेळ सायंकाळी सहा ते सातमध्ये होईल. भारताच्या या दुसºया चांद्र मोहिमेतील हा महत्त्वाचा टप्पा असून, चांद्रयान-२ उपग्रहाने चंद्राच्या भ्रमणकक्षेत २० आॅगस्ट रोजी लुनार आॅर्बिट इन्सर्शन प्रक्रियेने यशस्वीपणे प्रवेश केला होता. चंद्राच्या भ्रमणकक्षेत प्रवेश करण्याची दुसरी प्रक्रिया २१ आॅगस्ट रोजी झाल्यानंतर इस्रोने चांद्रयान-२ ने चंद्राची घेतलेल्या छायाचित्रांचे दोन संच जाहीर केले होते. (वृत्तसंस्था)शेवटच्या प्रवेशासाठी दोन प्रक्रियाचंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावरील चंद्र ध्रुवांवरून जाणाºया शेवटच्या भ्रमणकक्षेत प्रवेशासाठी आणखी दोन प्रक्रिया केल्या जाणार आहेत.यानंतर लँडर आॅर्बिटरपासून २ सप्टेंबर रोजी वेगळा होईल आणि चंद्राभोवती असलेल्या १०० किलोमीटर गुणिले ३० किलोमीटर भ्रमणकक्षेत प्रवेश करील. त्यानंतर उपग्रह ७ सप्टेंबर, २०१९ रोजी चंद्राच्या दक्षिण धु्रव भागात अलगदरीत्या उतरण्यासाठी गुंतागुंतीच्या अशा मालिकेत काम करील, असेही इस्रोने सांगितले.