शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

दिल्लीतून झेपावणाऱ्या विमानांचा प्रवास स्वस्त

By admin | Published: July 09, 2017 12:09 AM

दिल्लीतून उड्डाण करणाऱ्या विमानातील प्रवास आता स्वस्त झाला आहे. विमानचालन नियामक मंडळाने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणावरील युजर डेव्हलपमेंट फी (यूडीएफ) कमी केली आहे.

- लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : दिल्लीतून उड्डाण करणाऱ्या विमानातील प्रवास आता स्वस्त झाला आहे. विमानचालन नियामक मंडळाने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणावरील युजर डेव्हलपमेंट फी (यूडीएफ) कमी केली आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून उड्डाण करणाऱ्या प्रवाशांना यूडीएफचे केवळ १० रुपये द्यावे लागतील. यापूर्वी २७५ ते ५५० रुपये द्यावे लागत होते, तर आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ४५ रुपये आकारण्यात येतील. यापूर्वी ही रक्कम ६३५ ते १२७० रुपये होती. दिल्लीत उतरणाऱ्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आता यूडीएफ द्यावी लागणार नाही. त्यामुळे २३३ ते ४६६ व ५१८ ते १०४८ रुपयांची बचत होणार आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने विमानतळावरील शुल्कात ४२.६ टक्के वाढ करण्याची शिफारस केली होती, हे विशेष. विमानतळाच्या आर्थिक नियामक प्राधिकरणाने डिसेंबर २०१५ मध्ये शुल्कात कपातीचे आदेश दिले होते; पण दिल्ली एअरपोर्ट आॅपरेटर्सने न्यायालयात धाव घेतल्याने त्याची अंमलबजावणी प्रलंबित होती.