शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

चेतन भगत यांचे आज पत्नीसाठी ‘करवा चौथ’

By admin | Published: October 11, 2014 12:34 AM

प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी पत्नी अनुषासाठी शनिवारी ‘करवा चौथ’ उपवास करणार असल्याचे जाहीर केले आहे.

मुंबई : प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी पत्नी अनुषासाठी शनिवारी ‘करवा चौथ’ उपवास करणार असल्याचे जाहीर केले आहे.  ट्विटरवर त्यासंबंधी आवाहन व्हायरल झाल्यानंतर अनेक नामवंतांनी सहभागी होण्याची तयारी दर्शविली असून नॉमिनी म्हणून नावेही सुचवीत आहेत. शादी डॉट कॉमने सामाजिक उद्देशासाठी खास वेबसाईट तयार करीत अनोखी मोहीम छेडली असून आतापर्यंत ५.३ लाख लोकांनी ‘करवा चौथ’ चा उपवास करणार असल्याचे जाहीर केले आहे. चेतन भगत यांनी रिकाम्या पोटी राहणार असल्याचे जाहीर केले. एवढेच नव्हे तर यू टीव्हीचे रॉनी स्क्रूवाला, मोहित चौहान आणि शेखर गुप्ता यांना नॉमिनी केले आहे. शादी डॉट कॉम चालविणाऱ्या पीपल ग्रुपचे सीईओ अनुपम मित्तल यांनी ‘फास्ट फॉर हर’ ही कल्पना टिष्ट्वटरवर मांडली आणि नॉमिनी म्हणून चेतन भगत यांच्या नावाचा समावेश करताच आॅनलाईन शपथ घेण्याचा सपाटाच लागला. (प्रतिनिधी)