मुख्य िनवडणूक आयुक्त ब्राा आज सूत्रे स्वीकारणार
By admin | Published: January 15, 2015 10:33 PM
नवी िदल्ली : हरी शकंर ब्राा यांना गुरुवारी मुख्य िनवडणूक आयुक्तपदी बढती िमळाली असून ते शुक्रवारी पदभार स्वीकारतील. मुख्य िनवडणूक आयुक्त व्ही.एस. संपत गुरुवारी पदमुक्त झाले. ित्रसदस्यीय िनवडणूक आयोगात ब्राा हे सवार्िधक विरष्ठ असून राष्ट्रपतींनी त्यांची मुख्य िनवडणूक आयुक्तपदी िनयुक्ती केली असल्याचे कायदा मंत्रालयाने एका िनवेदनात स्पष्ट केले.
नवी िदल्ली : हरी शकंर ब्रह्मा यांना गुरुवारी मुख्य िनवडणूक आयुक्तपदी बढती िमळाली असून ते शुक्रवारी पदभार स्वीकारतील. मुख्य िनवडणूक आयुक्त व्ही.एस. संपत गुरुवारी पदमुक्त झाले. ित्रसदस्यीय िनवडणूक आयोगात ब्रह्मा हे सवार्िधक विरष्ठ असून राष्ट्रपतींनी त्यांची मुख्य िनवडणूक आयुक्तपदी िनयुक्ती केली असल्याचे कायदा मंत्रालयाने एका िनवेदनात स्पष्ट केले.िनवडणूक आयोगात सवार्त ज्येष्ठ आयुक्तांकडे मुख्य िनवडणूक आयुक्तपद सोपिवण्याची परंपरा रािहली असून त्यानुसार ब्रह्मा यांची िनवड झाली आहे. ब्रह्मा यांनी पदभार स्वीकारताच िनवडणूक आयुक्तांचे एक िरक्त पद भरण्याची प्रिक्रया सुरू केली जाईल.--------------------अवघे तीन मिहने पदभार...आंध्र प्रदेश कॅडरच्या १९७५ च्या तुकडीचे आयएएस अिधकारी असलेले ६४ वषीर्य ब्रह्मा हे आसाममधील असून १९ एिप्रल रोजी म्हणजे उणापुर्या तीन मिहन्यांत ते ६५ वषेर् पूणर् करताच पदमुक्त होतील.