शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

प्रजासत्ताक दिनी अबूधाबीचे प्रिन्स असणार प्रमुख पाहुणे

By admin | Published: October 03, 2016 6:01 PM

अबूधाबीचे क्राउन प्रिन्स शेख मोहम्मद बिन जाएद अल नाहयान पुढील वर्षी भारतात प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे असणार

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - अबूधाबीचे क्राउन प्रिन्स  शेख मोहम्मद बिन जाएद अल नाहयान पुढील वर्षी भारतात प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे असणार आहेत. कधीकाळी पाकिस्तानच्या अत्यंत जवळ असलेलं अबूधाबी हे संयुक्त अरब अमीरातच्या (यूएई ) 7 सदस्यांपैकी सर्वात ताकदवान आहे. 
 
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी  शेख मोहम्मद बिन जाएद अल नाहयान यांना याबाबत निमंत्रण दिले होते. क्राउन प्रिन्स यांनी  निमंत्रण दिल्याबद्दल भारताचे आभार मानले आहेत. सौदी अरबने केलेल्या हवाई हल्ल्यांचं समर्थन करायला पाकिस्तानने नकार दिला होता तेव्हापासून पाकिस्तानसोबतचे त्यांचे संबंध ताणले गेले होते. गेल्या वर्षी तब्बल तीन दशकांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी युएईला गेले होते .तर फेब्रुवारी महिन्यात क्राउन प्रिन्स  भारतात आले असताना प्रोटोकॉल तोडून मोदी त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर गेले होते.