शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायमूर्तींची बैठक घेणार - रमणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 8:24 AM

तेलंगणातील न्यायालयीन अधिकाऱ्यांच्या एका परिषदेला संबोधित करताना न्या. रमणा म्हणाले की, घटनात्मक न्यायालयीन पायाभूत सुविधा प्राधिकरणाची राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर निर्मिती व्हावी, यासाठी मी करीत असलेले प्रयत्न आपण जाणताच.

नवी दिल्ली : घटनात्मक ‘न्यायालयीन पायाभूत सुविधा प्राधिकरणा’च्या उभारणीच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी एप्रिलअखेरीस उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायमूर्ती आणि राज्यांचे मुख्यमंत्री यांची संयुक्त बैठक घेऊ, असे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी केले.तेलंगणातील न्यायालयीन अधिकाऱ्यांच्या एका परिषदेला संबोधित करताना न्या. रमणा म्हणाले की, घटनात्मक न्यायालयीन पायाभूत सुविधा प्राधिकरणाची राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर निर्मिती व्हावी, यासाठी मी करीत असलेले प्रयत्न आपण जाणताच.  या महिन्याच्या अखेरीस देशातील सर्व मुख्य न्यायमूर्ती आणि मुख्यमंत्री यांची संयुक्त बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत अपेक्षित परिणाम येतील, अशी अपेक्षा आहे. सरन्यायाधीश रमणा यांच्याकडून आपणास राष्ट्रीय न्यायालयीन पायाभूत सुविधा प्राधिकरण स्थापन करण्याचा प्रस्ताव मिळाला असल्याचे कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी अलीकडेच संसदेत सांगितले आहे.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयN V Ramanaएन. व्ही. रमणाChief Ministerमुख्यमंत्री