शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

दीपक मिश्रा होणार सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2017 9:14 PM

नवी दिल्ली, दि. 8 -  सर्वोच्च न्यायालयाच्या 45व्या मुख्य न्यायाधीशपदी दीपक मिश्रा यांनी नियुक्ती झाली आहे. केंद्र सरकारनं राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर ही घोषणा केली आहे. सध्याचे मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर यांचा कार्यकाळ 27 ऑगस्ट रोजी संपणार आहे. त्यानंतर दीपक मिश्रा त्यांचा पदभार सांभाळणार आहेत.दीपक मिश्रा 3 ऑक्टोबर 2018पर्यंत या पदावर राहणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ ...

नवी दिल्ली, दि. 8 -  सर्वोच्च न्यायालयाच्या 45व्या मुख्य न्यायाधीशपदी दीपक मिश्रा यांनी नियुक्ती झाली आहे. केंद्र सरकारनं राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर ही घोषणा केली आहे. सध्याचे मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर यांचा कार्यकाळ 27 ऑगस्ट रोजी संपणार आहे. त्यानंतर दीपक मिश्रा त्यांचा पदभार सांभाळणार आहेत.दीपक मिश्रा 3 ऑक्टोबर 2018पर्यंत या पदावर राहणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश असलेल्या दीपक मिश्रा यांच्या नावावर अनेक ऐतिहासिक सुनावण्या आहेत. याकूब मेमनच्या प्रकरणात त्यांनी रात्र जागवून सुनावणी केली होती. त्यानंतर न्यायपूर्णरीत्या याकूब मेमनला फाशी देण्यात आली. निर्भया प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यासह त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. देशभरातील सिनेमागृहांमध्ये राष्ट्रगीत लावण्याचे आदेशही मिश्रा यांनीच दिले होते.