शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

सरन्यायाधीशांच्या कारच्या नंबरमध्ये CJI, अमित शाह यांच्या काय? लोकसभेपूर्वी जोरदार व्हायरल होतोय...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 11:48 AM

भाजपाच्या काल रात्रीच्या हायलेव्हल मिटींगला अमित शाह या एसयुव्ही कारमधून आले होते. याचा व्हिडीओ कमालीचा व्हायरल झाला आहे.

काही दिवसांपूर्वी आपल्या देशाचे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपूत्र डी वाय चंद्रचूड यांच्या गाडीचा नंबर व्हायरल झाला होता. सरन्यायाधीशांच्या कारच्या नंबरमध्ये CJI अशी अक्षरे होती. यावरून निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या कारला ECI असा नंबर हवा होता, असे चर्चिले जात होते. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या गाडीचा नंबर व्हायरल होत आहे. 

सरन्यायाधीशांच्या कारच्या नंबरमध्ये CJI, अमित शाह यांच्या काय? लोकसभेपूर्वी जोरदार व्हायरल होतोय...

भाजपाच्या काल रात्रीच्या हायलेव्हल मिटींगला अमित शाह या एसयुव्ही कारमधून आले होते. याचा व्हिडीओ कमालीचा व्हायरल झाला आहे. असा काय नंबर आहे, की जो लोकसभा निवडणुकीपूर्वी एवढा लक्षवेधी ठरत आहे, चला पाहुया...

अमित शाह यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) देशभरात लागू करण्यावर भर दिला आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हा कायदा देशभरात लागू होईल असेही बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता जारी होण्यापूर्वी गृह मंत्रालयाला हा कायदा लागू करायचा आहे.

त्यातच अमित शाह यांच्या कारचा नंबर डीएल1 सीएए 4421 असा होता. यामुळे सोशल मीडियामध्ये हा कायदा लागू होण्याची चर्चा सुरु झाली आहे. या नंबरची कार घेऊन शाह भाजपाच्या मुख्यालयात गेले होते. 

सीएएसाठीचे सर्व नियम तयार असून, ऑनलाइन पोर्टलदेखील तयार झाले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असेल आणि अर्जदार त्यांच्या मोबाइल फोनवरुन नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतील. अर्जदारांनी भारतात प्रवेश केल्याचे वर्ष नमूद करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, यासाठी अर्जदारांकडून कोणतीही कागदपत्रे मागितली जाणार नाहीत. या कायद्यानुसार, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशातून भारतात आलेल्या अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व दिले जाणार आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाSocial Viralसोशल व्हायरलcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक