शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये एका दलित व्यक्तीच्या घरी केले भोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 10:23 AM

लखनौच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत सपाला नोटीस जारी केली आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य आणि धर्मसिंह सैनी यांच्यासह ८ आमदारांनी शुक्रवारी अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत सपात प्रवेश केला. राजीनामा देणारे अन्य मंत्री दारासिंह चौहान रविवारी सपामध्ये दाखल होतील.या नेत्यांच्या प्रवेशासाठी व्हर्च्युअल रॅली आयोजित करण्यात आली होती. मात्र, हजारो कार्यकर्ते दाखल झाल्याने आयोगाच्या निर्देशांचे पालन झाले नाही.

लखनौच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत सपाला नोटीस जारी केली आहे. स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले की, योगी आदित्यनाथ आणि भाजपा हे दलित आणि मागास वर्गाच्या विरोधात आहेत. बिगर यादव मागास नेते भाजपा सोडून सपामध्ये दाखल होत असल्यामुळे आनंदित झालेल्या अखिलेश यादव यांनी ४०३ पैकी ४०० जागा जिंकू, असा विश्वास व्यक्त केला.

योगी आदित्यनाथ यांचे दलिताच्या घरी भोजनमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये एका दलित व्यक्तीच्या घरी भोजन करत दलित वोट बँकेला जवळ करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, भ्रष्टाचार ज्यांच्या रक्तातच आहे ते सामाजिक न्यायाची लढाई लढू शकत नाहीत.

...आणि बसपाचे नेते ढसढसा रडलेमुजफ्फरनगरचे त्यांचे नेते अरशद राणा यांनी ढसाढसा रडत पोलिसात तक्रार दिली की, पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी शमसुद्दीन लाईन यांनी तिकीट देण्यासाठी ६७ लाख रुपये घेतले मात्र, तिकीट दुसऱ्यालाच दिले. 

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपा