शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

CM Salary : योगी आदित्यनाथ यांच्यापेक्षा केजरीवालांचा पगार जास्त; जाणून घ्या, इतर राज्यांतील मुख्यमंत्र्यांचे वेतन...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 6:23 PM

CM Salary: कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन किती आहे आणि याव्यतिरिक्त इतर कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत ते जाणून घेऊया...

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री (Chief Minister) योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचे वेतन (salary) कमी आहे, तर मर्यादित अधिकार असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचे वेतन जास्त आहे. याशिवाय, तेलंगणासारख्या नवीन आणि लहान राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पगार देशात सर्वाधिक आहे, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल असेल. दरम्यान, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा पगार एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या चारपट आहे. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन किती आहे आणि याव्यतिरिक्त इतर कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत ते जाणून घेऊया...

देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वेतन 3,65,000 रुपये आहे, तर दिल्लीसारख्या छोट्या राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे वेतन 3,90,000 रुपये आहे. त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन देशात सर्वात कमी आहे. त्याचे वेतन 1,05,000 रुपये आहे.  दरम्यान,  2014 मध्ये स्थापन झालेल्या तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन 4,10,000 रुपये आहे. त्रिपुरा आणि गोवा ही दोन्ही छोटी राज्ये आहेत,  या राज्यांमधून दोन खासदार निवडले जातात, पण गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन त्रिपुराच्या तुलनेत 2,20,000 रुपयांच्या दुप्पट आहे.

देशात एकूण 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन वेगळे-वेगळे असते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन त्या राज्याच्या विधानसभेने ठरवले आहे. पगाराचा केंद्र सरकार किंवा संसदेशी काहीही संबंध नाही. दर 10 वर्षांनी पगार वाढतो. त्यांच्या पगारामध्ये महागाई भत्ता आणि इतर भत्ते समाविष्ट आहेत.

प्रत्येक राज्यांतील मुख्यमंत्र्यांचे वेतनराज्य                             दरमहा वेतन त्रिपुरा                            1,05,500 रुपयेनागालँड                        1,10,000 रुपयेमणीपूर                         1,20,000 रुपयेअसाम                           1,25,000 रुपयेअरुणाचल प्रदेश             1,33,000 रुपयेमेघालय                        1,50,000 रुपयेओडिसा                         1,60,000 रुपयेउत्तराखंड                      1,75,000 रुपयेराजस्थान                      1,75,000 रुपयेकेरळ                             1,85,000 रुपयेसिक्किम                       1,90,000 रुपयेकर्नाटक                        2,00,000 रुपयेतमिळनाडु                     2,05,000 रुपयेपश्चिम बंगाल                  2,10,000 रुपयेबिहार                           2,15,000 रुपयेगोवा                             2,20,000 रुपयेपंजाब                           2,30,000 रुपयेछत्तीसगड                      2,30,000 रुपयेमध्यप्रदेश                      2,30,000 रुपयेझारखंड                        2,55,000 रुपयेहरयाणा                       2,88,000 रुपयेहिमाचल प्रदेश               310,000 रुपयेगुजरात                         3,21,000 रुपयेआंध्र प्रदेश                    3,35,000 रुपयेमहाराष्ट्र                        3,40,000 रुपयेउत्तर प्रदेश                   3,65,000 रुपयेदिल्ली                          3,90,000 रुपयेतेलंगाना                        4,10,000 रुपये

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथArvind Kejriwalअरविंद केजरीवाल