शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
4
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
5
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
6
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
7
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
8
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
9
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
11
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
12
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेशाद्रीने सांगितली आठवण
13
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
14
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
15
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
16
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
17
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
18
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
20
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!

मोलकरणीच्या मुलांचेही झाले कोडकौतुक

By admin | Published: August 20, 2015 10:10 PM

पुणे: हुशार आईवडिलांच्या हुशार मुलांचे कौतुक सगळेच करतात, पण घरेलू काम करणार्‍यांच्या मुलांच्या पाठीवर शाबासकीची थाप कोण मारणार! बँक ऑफ बडोदा एम्प्लॉईज युनियन, सेवा सहयोग फाउंडेशन यांनी घरेलू कामगार संघाच्या सहकार्याने ही जबाबदारी घेतली मोलकरणींच्या गुणवंत मुलांचे कौतूक केले.

पुणे: हुशार आईवडिलांच्या हुशार मुलांचे कौतुक सगळेच करतात, पण घरेलू काम करणार्‍यांच्या मुलांच्या पाठीवर शाबासकीची थाप कोण मारणार! बँक ऑफ बडोदा एम्प्लॉईज युनियन, सेवा सहयोग फाउंडेशन यांनी घरेलू कामगार संघाच्या सहकार्याने ही जबाबदारी घेतली मोलकरणींच्या गुणवंत मुलांचे कौतूक केले.
भारतीय मजदूर संघाच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात तब्बल ४५ मोलकरणींच्या गुणवंत मुलांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. घरातील सार्‍या अडचणींवर मात करीत त्यांच्यातील कोणी १० वीत बाजी मारली होती तर कोणी १२ वीत उत्तम गूण संपादन केले होते. आई वडिल खस्ता खाऊन आपल्याला शिक्षण देत आहेत याची जाणीव या मुलांमध्ये दिसते आहे. उच्च शिक्षण घेत, मोठे अधिकारी होऊन ते आई वडिलांना तर सुखात ठेवतीलच पण अधिकारी झाल्यानंतर सामाजिक जाणीव ठेवून आपल्यासारख्याच इतरांनाही हात देतील अशी अपेक्षा कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष सावजी यांनी व्यक्त केली.
घरेलू कामगार संघाचे संस्थापक रमणभाई शहा यांच्या स्मृतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय श्रमशोध मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब फडणवीस यांच्या हस्ते यावेळी शहा यांच्या कार्यावर आधारीत व्हिडिओ ध्वनीचित्रफितीचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला अण्णासाहेब धुमाळ, गणेश टिंगरे, संध्या देशपांडे, गौरी राजगूरू, गिरिजा शिरसीकर आदी उपस्थित होते. सुनंदा गडदे यांनी प्रास्तविक केले. शरद पंडीत यांनी सुत्रसंचालन केले. सुषमा नवले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)