शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १३ नोव्हेंबर २०२४, लाभदायी दिवस, नोकरीत यश मिळेल, घरातील वातावरण सुखद राहील
3
झारखंडमध्ये आज मतदान,  १० राज्यांत होणार पोटनिवडणूक
4
मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य
5
आजचा अग्रलेख: भुजबळ ‘सीएम’ का झाले नाहीत?
6
शिवाजी पार्कवर उद्धवसेना, मनसेची सभा होणार?; नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे लक्ष
7
जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य
8
भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा
9
उठा उठा थंडी आली, स्वेटर घालायची वेळ झाली; मुंबई २० अंशांवर, राज्यात थंडीचा कडाका होतोय सुरू!
10
२० वर्षांत मतदार नेमके कुणाकडे गेले? २००४ ते २०१९ मध्ये काय घडलं?; जाणून घ्या आकडेवारी
11
२ हजारांहून अधिक मतदार सध्या कामानिमित्त परदेशात
12
मतदान केंद्रांवर ‘सबकुछ महिला’: मतदान वाढणार?; राज्यात ४२६ केंद्रांवर महिला अधिकारी, कर्मचारी सज्ज
13
दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानाला आणण्यासाठी विशेष सोय; सक्षम ॲपवर नाव नोंदवण्याचे आवाहन
14
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
15
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
16
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
17
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
19
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
20
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस

चीन म्हणते, आम्ही नव्हे, भारतानेच केली घुसखोरी!

By admin | Published: June 28, 2017 2:13 AM

सिक्कीमच्या डोका ला भागात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) जवानांनी सीमा ओलांडून घुसखोरी केल्याच्या

बीजिंग : सिक्कीमच्या डोका ला भागात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) जवानांनी सीमा ओलांडून घुसखोरी केल्याच्या भारताच्या म्हणण्याचा केवळ इन्कार करून न थांबता चीनने उलट भारतानेच त्यांच्या प्रदेशात बेकायदा शिरकाव केल्याचा आरोप केला असून त्याबद्दल राजनैतिक पातळीवर औपचारिक निषेधही नोंदविला आहे.सिक्कीम सीमेवर दोन्ही देशांमध्ये हद्दवादाच्या तिढ्यातून निर्माण झालेल्या तणावामुळेच आपण मानसरोवर यात्रेकरूंना कदापि नथु ला खिंडीतून पुढे जाऊ देणार नाही, असा इशाराही चीनने केला आहे. जूनच्या सुरुवातीस ‘पीएलए’चे सैनिक डोका ला भागात सीमा ओलांडून भारतात आले व त्यांची भारतीय सैनिकांशी धक्काबुक्कीही झाली. चिनी सैनिकांनी भारताचे दोन बंकरही नष्ट केले, असे वृत्त सूत्रांनी सोमवारी दिले होते. यावर चीन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी भारतीय सैनिकांनीच निर्धारित सीमा ओलांडून आमच्या प्रदेशात घुसखोरी केली, असा उलटा आरोप बीजिंगमध्ये केला. (वृत्तसंस्था)