ऑनलाइन लोकमत
या प्रकरणी चौकशी करत असल्याचं OPPO India च्या अधिका-यांनी सांगितलं असं वृत्त BGRने दिलं आहे.
यापुर्वी अॅमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईटनेही राष्ट्रध्वजाचा अपमान केला होता. कॅनडा येथील अॅमेझॉनच्या वेबसाईटवर भारताच्या राष्ट्रध्वजासारखी पायपुसणी विक्रीला ठेवण्यात आली होती. ही बाब एका नागरिकाने निदर्शनास आणून दिल्यानंतर याची दखल घेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्या पायपुसण्यांची विक्री त्वरित थांबवण्यास आणि बिनशर्त माफी मागण्यास सांगितले होते. यानंतर अॅमेझॉननं त्वरित वेबसाइटवरील तिरंग्याचा अपमान करणारी पायपुसणी हटवली.
Noida: People protest against a Chinese company after an employee of the company allegedly tore the National Flag and dumped it. pic.twitter.com/3VuaH3043s— ANI UP (@ANINewsUP) March 28, 2017