शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

सिडकोला मिळाले तिसर्‍यांदा सभापतिपद

By admin | Published: March 24, 2015 11:06 PM

सिडको : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी शिवाजी चंुभळे यांची निवड झाल्याने सिडको भागाला तिसर्‍यांदा सभापतिपद मिळाले. यामुळे सिडको भागाचा विकास होण्याची अपेक्षा येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

सिडको : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी शिवाजी चंुभळे यांची निवड झाल्याने सिडको भागाला तिसर्‍यांदा सभापतिपद मिळाले. यामुळे सिडको भागाचा विकास होण्याची अपेक्षा येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. कामगार वर्ग म्हणून ओळखल्या जाणार्‍या व स्वतंत्र विधानसभा मतदार संघ असलेल्या सिडको भागाला राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवाजी चंुभळे यांच्या रुपाने तिसर्‍यांदा स्थायी समिती सभापतिपद मिळाले. या आधी राष्ट्रवादीचे नाना महाले व शिवसेनेचे मामा ठाकरे यांनी हे पद भूषविले आहे. शिवाजी चुंभळे हे सलग तिसर्‍यांदा नगरसेवक झाले असून, यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या सौभाग्यवती कल्पना चंुभळे यादेखील नगरसेवक आहेत. ऐन सिंहस्थाच्या काळात चुंभळे यांना स्थायीचे सभापतिपद मिळाल्याने सिडकोतील प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. सिडकोला महापौरपद मिळाले नसले, तरी महत्त्वाचे स्थायी समिती सभापतिपद मिळाल्याने सिडकोवासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सिडकोतील सहावी योजना मनपाकडे हस्तांतरित करण्याचा महत्त्वाचा प्रश्न प्रलंबित आहे. याबरोबरच बंद पेलिकन पार्क, सिडकोसाठी स्वतंत्र थेट पाइपलाइन योजनेचे रखडलेले काम, राजे संभाजी क्रीडा संकुलाचे अपूर्ण अवस्थेतील काम यांसह येथील विकासाच्या योजना राबविणे अशी कामे मार्गी लावण्यासाठी व सिडकोचा विकास साधण्यासाठी शिवाजी चुंभळे यांनी पुढाकार घेण्याची अपेक्षा सिडकोवासीयांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, चंुभळे यांची स्थायी समिती सभापतिपदी निवड होताच त्यांच्या निवासस्थानी फटाक्यांची आतषबाजी करून व ढोलताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. (वार्ताहर)