शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

चार वर्षात सिगारेट दुप्पटीने महागले

By admin | Published: February 29, 2016 3:44 PM

मागच्या चार वर्षात सिगारेटशी संबंधित विविध करांमध्ये ९८ टक्के वाढ झाली आहे. यावेळी आठ ते दहा टक्के करवाढ होईल असा तंबाखूउत्पादकांचा अंदाज होता.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २९ - भारतात सलग पाचव्यावर्षी सिगारेटच्या किंमती वाढणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये सर्व तंबाखू उत्पादनांच्या उत्पादन शुल्क दरात १० ते १५ टक्के वाढ केली आहे. फक्त बिडीवरील उत्पादन शुल्कात कोणतीही वाढ केलेली नाही. 
या निर्णयाचा देशातील सर्वात मोठी सिगारेट उत्पादक कंपनी आयटीसी लिमिटेडला फटका बसला आहे. तंबाखू उत्पादनांवरील उत्पादन शुल्क वाढीची घोषणा होताच शेअर बाजारातील आयटीसीच्या शेअर्समध्ये ३.१३ टक्क्यांनी घसरण झाली. मागच्या काही वर्षात सिगारेट कंपन्यांना दरवाढीची झळ सोसावी लागली आहे. 
मागच्या चार वर्षात सिगारेटशी संबंधित विविध करांमध्ये ९८ टक्के वाढ झाली आहे. यावेळी आठ ते दहा टक्के करवाढ होईल असा तंबाखूउत्पादकांचा अंदाज होता. मागच्यावर्षीच्या बजेटमधील करवाढीमुळे सिगारेटच्या किंमतीत १५ ते २५ टक्के वाढ झाली होती. सिगारेटवरील करवाढ कमी व्हावी म्हणून सिगारेट कंपन्यांचे प्रयत्न सुरु होते. मात्र आरोग्य मंत्रालयाने सिगारेटवर करवाढीची शिफारस केली होती.