शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
2
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
3
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
5
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
6
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
7
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
8
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
9
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
10
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
12
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
13
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
14
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2023 6:32 AM

प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हैदराबाद : भारतीय शास्त्रीय संगीतातील प्रख्यात गायिका मालिनी राजूरकर यांचे वृद्धापकाळामुळे बुधवारी निधन झाले. त्यांचे वय ८२ वर्षांचे होते. गायन क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  बुधवारी संध्याकाळी सव्वाचार वाजता त्यांचे निधन झाले. मालिनी राजूरकर यांना देहदान करण्याची इच्छा होती. त्यानुसार उस्मानिया वैद्यकीय विद्यापीठाला त्यांचे पार्थिव  वैद्यकीय अभ्यासासाठी सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीय विद्या देवधर यांनी दिली. मालिनी राजूरकर यांना दोन मुली आहेत. 

ख्याल आणि टप्पा गायकी हे मालिनी राजूरकर यांचे वैशिष्ट्य होते. त्यांचा जन्म राजस्थानमधील अजमेर येथे १९४१ साली झाला. त्यांनी गणित विषयात पदवी शिक्षण घेऊन तीन वर्षे अजमेर येथील सावित्री गर्ल्स हायस्कूलमध्ये त्या विषयाचे अध्यापन केले. त्यानंतर मालिनी राजूरकर यांना संगीत क्षेत्रासाठी असलेली तीन वर्षांची शिष्यवृत्ती मिळाली. (वृत्तसंस्था)  

टॅग्स :Deathमृत्यू