शहरं
Join us  
Trending Stories
1
आजवर गावे बहिष्कार टाकत होती, आता शहरानेच मतदानावर बहिष्कार टाकला; का? 
2
“वरळी विकासापासून वंचित, आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु”; शिंदे गटाची खरमरीत टीका
3
शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex ८० हजारांच्या खाली; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले, कारण काय?
4
अजित पवारांच्या आमदाराची मोठी घोषणा; तिसऱ्या आघाडीत प्रवेश, तिकीटही मिळाले
5
"मान ताठ करुन फिरेल असा..."; युगेंद्र पवारांच्या आव्हानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
6
वरळीत तिरंगी सामना रंगणार, शिंदेगट आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरांना उतरवणार?
7
पुण्याच्या मैदानात Mitchell Santner ची हवा; पहिल्या डावात टीम इंडियानं केल्या फक्त १५६ धावा
8
Reliance Bonus Share : Reliance Industries देतेय एकावर एक शेअर फ्री; गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा
9
“आदित्य ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदेंनी स्वतः उभे राहावे किंवा जय शाहांनाच आणावे”: संजय राऊत
10
जळगावमध्ये गेल्या विधानसभेत विरोधात, आता सोबत करताहेत प्रचार
11
Girish Mahajan : "सर्व बंडखोरांची समजूत घालू, जिल्ह्यात एकाही ठिकाणी बंडखोरी होणार नाही"
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
13
अजित पवारांचा धूमधडाका; भाजपाच्या ३ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश अन् उमेदवारीही केली जाहीर
14
बापरे! बँकेच्या लॉकरमधून ४० लाखांचे दागिने गायब; फोन येताच महिलेला बसला मोठा धक्का
15
पोलीस कर्मचारी क्रिकेट खेळण्यात व्यस्त, इकडे चौकीतून हातकड्यांसह चोरट्याने काढला पळ
16
"...'तेव्हा' यांनी किती खोके दिले होते, हे मला माहीत आहे"; अमित ठाकरेंचा उद्धव-आदित्यचं नाव न घेता टोला!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवडी विधानसभेवरून ठाकरे गटात तिढा वाढला? सुधीर साळवींच्या पोस्टने चर्चांना उधाण
18
जास्वंदीत घाला 'हे' घरगुती खत; येत्या संकष्टीपर्यंत बाप्पासाठी मिळतील परडीभर फुलं!
19
EPFO मध्ये मोठ्या बदलांची तयारी, अधिक बचतीचा मार्ग होणार मोकळा, सरकारचा हेतू काय?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : होऊ दे खर्च, बारा लाखांनी वाढली खर्चाची मर्यादा; उमेदवारांना यापूर्वी होती २८ लाखांचीच मुभा

स्थलांतरित मजुरांसाठी योगींचा 'बिग प्लॅन'; 1 कोटी नवे रोजगार तयार करण्यावर लक्ष द्या, अधिकाऱ्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 7:42 PM

लखनौ : उत्तर प्रदेशात प्रत्येक नागरिकाला रोजगार मिळेल या दृष्टीने, या महिन्याच्या अखेरपर्यंत एक कोटीहून अधिक रोजगार उपलब्ध होण्याच्या ...

ठळक मुद्देयोगी म्हणाले, या घडीला जास्तीत जास्त लोकांना रोजगार देणे हेच सर्वात महत्वाचे कामएमएसएमई देऊ शकते लाखो रोजगार - योगी आदित्यनाथ काही वेळातच 50 लाख लोकांना रोजगार देता येईल, असा आपला प्रयत्न असायला हवा - योगी आदित्यनाथ

लखनौ : उत्तर प्रदेशात प्रत्येक नागरिकाला रोजगार मिळेल या दृष्टीने, या महिन्याच्या अखेरपर्यंत एक कोटीहून अधिक रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आपण पावले उचलायला हवीत. ग्रामीण भागांत मनरेगा, रोजगार निर्मितीचे एक उत्तम माध्यम बनू शकते. 23 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या राज्यात, काही दिवसांतच 50 लाख लोकांना रोजगार देता येईल, असा आपला प्रयत्न असायला हवा, असे मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. 

योगी म्हणाले, या घडीला जास्तीत जास्त लोकांना रोजगार देणे हे सर्वात महत्वाचे काम आहे. मात्र, प्रत्येक ग्राम रोजगार सेवकाने पूर्ण ताकदीनिशी आपली जबाबतारी पार पाडली तरच हे शक्य आहे.  

आणखी वाचा - योगी सरकारचा तब्बल 16 लाख कर्मचाऱ्यांना झटका, सहा प्रकारचे भत्ते कायमचे बंद

एका सरकारी प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, योगींनी मंगळवारी आपल्या सरकारी निवासस्थानी  जवळपास 35 हजार 818 ग्राम रोजगार सेवकांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमाने 225.39 कोटी रुपये मानधन ट्रांसफर केले आहे.

एमएसएमई देऊ शकते लाखो रोजगार -मुख्यमंत्री म्हणाले, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग अथवा एमएसएमई सेक्टरमध्ये लाखो लाकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाऊ शकतो.  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने कन्नौजचे अश्वनी कुमार, वाराणसीच्या प्रेमलता, गोरखपूरचे असित कुमार मिश्रा, हरदोईच्या जूली सिंह आणि प्रतापगडचे रविसेन सिंह यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली.

आणखी वाचा - CoronaVirus News: धक्कादायक!; 6 दिवसांपूर्वी थाटात केलं लग्न, आता नवरदेवच निघाला कोरोना पॉझिटिव्ह, संपूर्ण गावात कर्फ्यू

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथChief Ministerमुख्यमंत्रीLabourकामगारGovernmentसरकार