शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

एचपीत ३0 हजार कर्मचाऱ्यांना नारळ

By admin | Published: September 22, 2015 1:00 AM

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक पातळीवरील प्रमुख कंपनी हेवलेट पॅकार्ड (एचपी) ३0 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे.

नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक पातळीवरील प्रमुख कंपनी हेवलेट पॅकार्ड (एचपी) ३0 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे. कंपनीच्या वतीने ही माहिती देण्यात आली. एचपीच्या भारतातील कर्मचाऱ्यांना या नोकरकपातीची झळ बसणार नसल्याचे कंपनीशी संबंधित सूत्रांनी सांगितले. जागतिक पातळीवरील जाणकारांनी सांगितले की, औद्योगिक क्षेत्रातील गेल्या २१ वर्षांतील ही सर्वांत मोठी नोकरकपात ठरणार आहे. एचपीचे जगात ३ लाख कर्मचारी आहेत. सध्याच्या निर्णयानुसार, त्यातील सुमारे २८ हजार ते ३३ हजार कर्मचाऱ्यांना कंपनी कामावरून काढून टाकणार आहे.एचपीकडून कर्मचारी कपात केली जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. २0११ साली व्हाईटमन यांनी मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी अनेक वेळा कर्मचारी कपात केली आहे. कंपनीच्या खर्चात कपात करण्याचा प्रभावी उपाय म्हणूनच कर्मचारी कपातीकडे पाहण्याचे धोरण कंपनीने स्वीकारले आहे. नवी कर्मचारी कपात अमलात आल्यानंतर गेल्या काही वर्षांत कंपनीने कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास ८८ हजारांवर जाईल. औद्योगिक क्षेत्रात हाही एक विक्रमच मानला जात आहे.