शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
3
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
4
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
5
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
6
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
7
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
8
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
9
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
10
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
11
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
12
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
13
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
14
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
15
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
16
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
20
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...

‘डेई’च्या तडाख्याने मलकानगिरीशी संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 5:25 AM

ओडिशाच्या किनारपट्टीवरील गंजम जिल्ह्यातील गोपालपूर येथे डेई चक्रीवादळ शुक्रवारी पहाटे थडकले.

भुवनेश्वर : ओडिशाच्या किनारपट्टीवरील गंजम जिल्ह्यातील गोपालपूर येथे डेई चक्रीवादळ शुक्रवारी पहाटे थडकले. त्याच्या तडाख्यामुळे राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असून, मलकानगिरी जिल्ह्याचा इतर भागांशी संपर्क तुटला आहे. तेथे अडकून पडलेल्या १५० लोकांची सुखरूप सुटका करण्यात आली; मात्र जीवितहानीचे वृत्त नाही.विशेष आपत्ती निवारण आयुक्तांनी सांगितले की, जलमय मलकानगिरी जिल्ह्यातील रहिवाशांना अन्नधान्य, तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यासाठी यंत्रणा सक्रिय आहेत. किती नुकसान झाले, याची पाहणी करण्यात येईल. मलकानगिरी जिल्ह्यात गुरुवारपासून ११६३.८ मि.मी. पाऊस पडला.>मोदी आज ओडिशातपंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिशा व छत्तीसगढ या दोन राज्यांचा उद्या, शनिवारी दौरा करणार आहेत. छत्तीसगढमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. ते मदत जाहीर करणार का, याकडे लक्ष लागले आहे.