ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 13 - भाजपच्या शिष्टमंडळाची काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे भाजपा-काँग्रेसच्या नव्या वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाचे शिव, बुद्ध, गुरुनानक, महावीर यांच्याशी संबंध लावून धार्मिक वक्तव्य केल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
सविस्तर वृत्त लवकरच...
BJP delegation alleges that Rahul Gandhi made religious comments by co-relating the symbol of Cong with Shivji, Buddha, Gurunanak,Mahavir.— ANI UP (@ANINewsUP) January 13, 2017