शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"भाजपने डॉग स्कॉड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
3
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
4
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
6
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
7
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
8
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
9
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
10
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
11
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
12
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
13
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
14
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
15
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
16
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
17
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
18
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
19
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
20
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."

मोदींची कोंडी करण्याचा काँग्रेसकडून पुन्हा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 5:41 AM

पुलवामा हल्ल्याला भाजपा निवडणुकीचा बनवत असताना, काँग्रेसने राफेल विमान खरेदीच्या कथित घोटाळ्यावरून पंतप्रधान मोदी यांची कोंडी करण्याचे ठरवले आहे.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याला भाजपा निवडणुकीचा बनवत असताना, काँग्रेसने राफेल विमान खरेदीच्या कथित घोटाळ्यावरून पंतप्रधान मोदी यांची कोंडी करण्याचे ठरवले आहे. संरक्षण मंत्रालयाच्या वाटाघाटी तुकडीला बाजूला सारून, मोदी यांच्या सांगण्यावरून १२ व १३ जानेवारी, २०१६ रोजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी राफेल खरेदीची अंतिम बोलणी केली. त्याचे मोदी यांनी १३ जानेवारी, २०१६ रोजी करारात रूपांतर केले, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी बुधवारी केला.ते म्हणाले की, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे कलम १३ (१) डीनुसार मोदी व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन चौकशी व्हायला हवी. काँग्रेसने मांडलेल्या मुद्यांचा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर काय परिणाम होईल हे सांगता येणार नाही.कदाचित न्यायालय ते विचारात घेऊ ही शकेल.सूरजेवाला म्हणाले की, राफेलच्या किमतीवरून मोदी संसदेतच नव्हे, तर जनतेशीही खोटे बोलले. वाटाघाटी टीमच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे की, मोदींनी केलेल्या करारामुळे ३६ विमानांसाठी ७० हजार कोटी रूपये द्यावे लागणार असून, ही किंमत मोदी लपवत आहेत.भारताच्या गरजांनुसार ज्या गोष्टी विमानात समाविष्ट केल्या, त्याची किंमत वेगळी मोजावी लागणारआहे.काय लिहिले अधिकाऱ्याने?संरक्षण सचिवांनी फाइलवर २४ नोव्हेंबर, २०१५ रोजी लिहिले की, पंतप्रधान कार्यालय वाटाघाटी टीमला दूर सारून थेट व्यवहार करीत असल्याने टीमची स्थिती खूपच कमकुवत झाली आहे. परंतु, सचिवावर दडपण आल्यानंतर त्याने त्याच फाइलवर, पंतप्रधान कार्यालयाने खरेदीच्या अंतिम चर्चेत कोणताही हस्तक्षेप केला नाही, असे लिहून दिले.

टॅग्स :congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी