शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
2
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
3
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
4
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
5
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
7
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
8
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
9
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
10
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
11
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
12
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
13
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
14
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
15
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
16
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
17
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
18
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
20
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 

मंत्रिपदांची नावे निश्चित करण्यासाठी काँग्रेस नेते दिल्लीत; वडेट्टीवार, केदार, यशोमती ठाकूर यांचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2019 2:00 AM

काँग्रेसमधून कोणत्या आमदारांना संधी द्यावयाची, यासाठी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात सोमवारी रात्री दिल्लीत दाखल झाले आहेत.

नवी दिल्ली : हिवाळी अधिवेशनापूर्वी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळावी, यासाठी काही काँग्रेस नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. मंत्रिपदासाठी काँग्रेस श्रेष्ठींची भेट घेणार असल्याचे समजते.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यानंतर पहिला मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. पहिल्या टप्प्यात काँग्रेसमधून बाळासाहेब थोरात व नितीन राऊत यांना संधी मिळाली आहे. काँग्रेसच्या कोट्यात आणखी ८ मंत्रिपदे आहेत. हा विस्तार येत्या काही दिवसात होणार असल्याचे समजते.काँग्रेसमधून कोणत्या आमदारांना संधी द्यावयाची, यासाठी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात सोमवारी रात्री दिल्लीत दाखल झाले आहेत.तसेच मंत्री नितीन राऊतही दिल्लीत आले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांचेही दिल्लीत आगमन झाले आहे. मंत्रीपदासाठी काँग्रेसमध्ये बरीच रस्सीखेच दिसत आहे.मंत्रीपदासाठी विदर्भातील विजय वडेट्टीवार यांच्यासह सुनील केदार, यशोमती ठाकूर, रणजित कांबळे यांचीही नावे आघाडीवर आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार