शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2024 7:14 PM

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीदेखील या एक्झिट पोलला फेक म्हटले आणि इंडिया आघाडीचा विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

Congress on Lok Sabha Exit Polls : लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान संपताच एक्झिट पोल समोर आले, ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील NDA ला प्रचंड बहुमत मिळणार असल्याचे म्हटले आहे. तर, विरोधक हे एक्झिट पोल बनावट असल्याची टीका करत आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीदेखील या एक्झिट पोलला फेक म्हटले आणि इंडिया आघाडीचा विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. 

'पंतप्रधान काँग्रेसचाच असेल'मीडियाशी संवाद साधताना जयराम रमेश म्हणाले, इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर सर्वात मोठ्या पक्षाचा, म्हणजेच काँग्रेसचा पंतप्रधान होईल. 4 जून रोजी नरेंद्र राजीनामा देतील आणि 5 जून रोजी इंडिया आघाडी पंतप्रधानाचे नाव जाहीर करेल. एनडीएतील अनेक प्रादेशिक पक्ष आमच्या संपर्कात आहेत. काहींनी थेट माझ्याशी संपर्क साधून सोबत येण्यची इच्छा व्यक्त केली आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला. 

'एक्झिट पोलमध्ये अटलजी अन् पंतप्रधान...'एक्झिट पोलबाबत बोलताना ते म्हणाले की, एक्झिट पोल बनावट आणि बोगस आहे. सर्व एक्झिट पोल एकसमान डेटा देत आहेत. इंडिया आघाडी 295 पेक्षआ जास्त जागा जिंकणार आहे. 2004 मध्ये काय झाले? एक्झिट पोलमध्ये अटलजी जिंकत असल्याचे दाखवले होते, पण नंतर मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. पंतप्रधान मोदी ज्या बैठका घेत आहेत, त्या केवळ मानसिक दबाव निर्माण करण्यासाठी आहेत, असेही ते यावेळी म्हणाले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी