शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
2
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
3
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
6
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
7
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
8
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
9
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
10
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
11
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
13
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
14
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
15
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
16
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
17
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
18
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
19
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
20
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय

कर्नाटकसाठी काँग्रेसचा प्लॅन-बी; खरगे, राहुल आणि प्रियांका गांधी प्रचारात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 7:33 AM

निवडणुका होईपर्यंत हलायचे नाही

आदेश रावललोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने पूर्ण ताकद लावली आहे. २०१८च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ६० जागा केवळ २००० मतांच्या फरकाने गमविल्या होत्या. या ६० जागांवर काँग्रेसने देशाच्या कानाकोपऱ्यातून निरीक्षकांना बंगळुरूला बोलावून घेतले आहे. 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांनी सर्व निरीक्षकांची बैठक घेतली. या महत्त्वाच्या बैठकीत खरगे यांनी प्रत्येक नेत्याची स्वत: भेट घेतली. ते म्हणाले, आपण एकूण ६० जण आहात. गेल्या विधानसभा निवडणुकीत आपण २००० मतांच्या फरकाने ६० जागा गमावल्या होत्या. त्यामुळे आता प्रत्येकाला एका जागेवर लक्ष केंद्रित करायचे आहे. नेत्यांनी केवळ भाषण द्यायचे नाही किंवा व्यासपीठावर बसायचे नाही. काँग्रेस उमेदवारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्याला येथे बोलाविले आहे. 

निवडणुका होईपर्यंत हलायचे नाहीया नेत्यांनी विधानसभा निवडणुका होईपर्यंत त्या भागातून बाहेर जायचे नाही, असेही त्यांना सांगण्यात आले. मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी हे कर्नाटकात वेगवेगळ्या भागात २५ एप्रिल रोजी प्रचार करणार आहेत. राहुल गांधी यांच्या २५ रॅली करण्याची तयारी काँग्रेसकडून केली जात आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसKarnatakकर्नाटकRahul Gandhiराहुल गांधी