शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

नरेंद्र मोदी अंबानी, अदानींना भाऊ मानतात, राहुल गांधींची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 10:53 PM

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्याच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर घणाघाती टीका केली.

भोपाळ - मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्याच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर घणाघाती टीका केली. नरेंद्र मोदी हे तुम्हाल मित्र म्हणून संबोधतात. मात्र अनिल अंबानी, नीरव मोदी यांना भाऊ मानतात, असे राहुल गांधी म्हणाले. मध्य प्रदेश दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधी यांनी आज दातिया येथील पीतांबरा मंदिरात पूजा केली. त्यानंतर एका सभेला संबोधित करताना मोदी आणि शिवराज सिंह यांच्यावर निशाणा साधला. नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांची साथ सोडून केवळ मोठ्या उद्योगपतींनाच मदत केली आहे. मोदी तुम्हाला मित्र म्हणतात, मात्र नीरवा मोदी आणि अनिल अंबानी यांना भाऊ मानतात, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.मोदींनी राफेल विमानांचे काम एचएएलकडून काढून आपले मित्र असलेल्या अनिल अंबानींना दिले. देशाच्या चौकीदाराने 30 हजार कोटींची चोरी केली आणि आपल्या मित्राला 30 हजार कोटींचा फायदा करवून दिला. मध्य प्रदेशात आमचे सरकार आल्यास 10 दिवसांत शेतकऱ्यांचे कर्जमाफ केलं जाईल, असे आश्वासनही राहुल गांधी यांनी दिले.  

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी