शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
2
'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!
3
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियुक्ती
5
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
7
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू
8
IPL 2025 Mega Auction: MI शिवाय या ४ फ्रँचायझी संघात सेट होऊ शकतो Arjun Tendulkar
9
“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर
10
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
11
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
12
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
13
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
14
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
15
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....
16
सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांना मोठा दिलासा, मदरसा कायदा घटनात्मक घोषित; हायकोर्टाचा निर्णय फिरला
17
दो भाई दोनों तबाही! शिखर धवन आणि युझवेंद्र चहलची भन्नाट कॉमेडी; चाहत्यांना हसू आवरेना
18
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
19
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
20
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत

नोटाबंदीविरोधात काँग्रेसची धरणे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2018 5:05 AM

नोटाबंदीच्या निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेसचे लहान-मोठे नेते आणि कार्यकर्ते ९ नोव्हेंबर रोजी देशभर रस्त्यांवर उतरणार आहेत आणि धरणे, निदर्शने करणार आहेत.

- शीलेश शर्मानवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेसचे लहान-मोठे नेते आणि कार्यकर्ते ९ नोव्हेंबर रोजी देशभर रस्त्यांवर उतरणार आहेत आणि धरणे, निदर्शने करणार आहेत. ८ नोव्हेंबर, २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता.काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सगळ्या प्रदेश शाखांनी संपूर्ण ताकदीने रस्त्यांवर उतरून सरकारला तुमचा निर्णय चुकीचा होता याची जाणीव करून द्यावी, असे आदेश दिले आहेत. पक्षाचे प्रवक्ते आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी म्हटले की, हे सरकार भारतीय रिझर्व्ह बँकेलाही गुलामगिरीच्या साखळदंडांत बांधू इच्छिते. सरकार निवडणुकीत लागणाऱ्या पैशांसाठी रिझर्व्ह बँकेवर दडपण आणत असल्याचाही आरोप तिवारी यांनी केला. रिझर्व्ह बँकेचा याबाबत सरकारला विरोध आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :Note Banनोटाबंदीcongressकाँग्रेस