शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात अशांनाच मतदान करा जे..."; मुख्यमत्री शिंदे यांचं नाव घेत शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं मोठं विधान
2
“राज्यात महाविकास आघाडी जिंकली, तर दिल्लीतील मोदींची सत्ताही जाईल”; नाना पटोलेंचे भाकित
3
मणिपूरमध्ये सीआरपीएफची मोठी कारवाई; पोलीस ठाण्यावर हल्ला करणारे ११ अतिरेकी ठार
4
'त्या' महिला ठाकरे गटाच्या पदाधिकारी?; माहीम कोळीवाड्यातील प्रकारात वेगळाच ट्विस्ट
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "नियम फक्त विरोधी पक्षांनाच, सत्ताधाऱ्यांना मोकळं ..." बॅग तपासणीवरुन अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
Baba Siddiqui : कोणी दिली होती बाबा सिद्दिकी यांना मारण्याची ऑर्डर?; आरोपी शिवकुमारने थेट नावच सांगितलं
7
टीम इंडिया पाकिस्तानात येऊन खेळणार हे दिवसा स्वप्न पाहण्यासारखं; पाक क्रिकेटरचं ट्विट चर्चेत
8
“राज ठाकरेंनी रक्ताचे नाते जपले, अजूनही वेळ गेलेली नाही, उद्धव ठाकरेंनी...”: बाळा नांदगावकर
9
समर्थकाची बंडखोरी, अद्वय हिरेंचे आव्हान; दादाजी भुसेंची विजयाची वाट किती कठीण?
10
वणीत उद्धव ठाकरेंच्या बॅगची तपासणी; सुषमा अंधारे म्हणाल्या, "राज्यातल्या प्रतिष्ठित व्यक्तीची..."
11
महायुती असो वा मविआ, ५००० पेक्षा कमी मताधिक्य असलेल्या 'या' ३१ जागांवर चुरशीची लढत
12
श्रीकांत शिंदे बैठकीला आले नाहीत, उल्हासनगरात व्यापाऱ्यांचे नाराजीनाट्य; किणीकरांचे रंगले माफीनाट्य
13
ट्रम्प जिंकताच कट्टर विरोधकाने पत्नी, एक्स पत्नीसह मुलांवर गोळ्या झाडल्या; स्वत:चेही आयुष्य संपविले 
14
"हे दहशतवादी बोलू शकतात, आपण नाही..." मल्लिकार्जुन खर्गे योगी आदित्यनाथांवर भडकले
15
"गौतम गंभीरला पत्रकार परिषदेत बसवू नका, त्याचे शब्द..."; भारताच्या माजी क्रिकेटरचा BCCIला सल्ला
16
सदा सरवणकर प्रचाराला येताच महिलेचा राग अनावर; माहीम कोळीवाड्यात काय घडलं?
17
'घुसखोराने आदिवासी महिलेशी लग्न केले तरी...', झारखंडमध्ये अमित शहांचे मोठे आश्वासन
18
लॉरेन्स बिश्नोईचा कट्टर दुश्मन कौशल चौधरीच्या पत्नीला अटक; खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप
19
'राजीव गांधींच्या काळात एससी-एसटी-ओबीसींबाबत भडक जाहीरात', पीएम मोदींचा घणाघात
20
विधानसभा निवडणूक लढवण्यास का दिला नकार?, विनोद तावडेंनी सांगितली सगळी स्टोरी

उत्तर प्रदेशात काँग्रेस, सपा आणि रालोद यांची आघाडी?; रणनीतीवर काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 6:50 AM

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारला पराभूत करण्यासाठी काँग्रेस, सपा आणि रालोद रणनीती तयार करत आहेत.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारला पराभूत करण्यासाठी काँग्रेस, सपा आणि रालोद रणनीती तयार करत आहेत. सूत्रांनी सांगितले की, रालोद नेते जयंत चौधरी यांच्याशी काँग्रेस संपर्कात आहे. सध्या रालोद आणि सपामध्ये आघाडी आहे. दिल्लीहून लखनौला विमानातून जाताना काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आणि सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यात आगामी निवडणुकीबाबत दीर्घ चर्चा झाली. त्यामुळे सपा, काँग्रेस आणि रालोदच्या आघाडीबाबत चर्चा सुरू झाली आहे.  काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या लखनौ मुक्कामी असून पूर्व उत्तर प्रदेशात किमान शंभर जागांवर मजबूत उमेदवार उतरविण्याच्या रणनीतीवर काम करत आहेत. महिलांना ४० टक्के तिकिटे देण्याची घोषणा करतानाच विद्यार्थिनींना मोबाइल आणि स्कूटी देण्याचे आश्वासन दिले आहे.पक्ष शेतकऱ्यांसोबतप्रियांका गांधी यांच्या निर्देशावरून पंजाब आणि छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारने लखीमपूरमध्ये मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी आणि पत्रकार यांच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देऊन काँग्रेसने हे सिद्ध केले आहे की, काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत उभा आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपा