शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

काँग्रेसने सुरू केली विरोधकांची एकजूट, खरगेंची अनेक नेत्यांशी चर्चा, लवकरच बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2023 10:52 AM

सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसने ठाकरेंना दिला शब्द

आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. खरगे यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्याशी फोनवर चर्चा केली.

मल्लिकार्जुन खरगे यांनी आतापर्यंत लहान-मोठ्या एकूण सहा पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. येत्या दोन आठवड्यांत सर्व विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. सध्या पंजाबमधील अकाली दल आणि कर्नाटकमधील जेडीएसशी चर्चेसाठी काँग्रेसकडून पुढाकार घेतला जाणार नाही. स्वतंत्र लढू इच्छिणाऱ्या विरोधी पक्षावर कोणत्याही प्रकारे दबाव आणला जाणार नाही.

ठाकरेंना दिला शब्द

सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसने शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असा शब्द दिला आहे की, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आता सावरकर यांचे नाव घेणार नाहीत. याआधी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्पष्ट केले आहे की, विरोधकांना एकजूट करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घ्यायला हवा.

‘श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब’

२०२२ मध्ये अदानीची संपत्ती ४६ टक्क्यांनी वाढली. ६४ टक्के जीएसटी खालच्या स्तरातून ५० टक्के आला, तर वरच्या १० टक्के लोकांनी फक्त ४ टक्के भरला, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यावरून कपिल सिब्बल यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. या सरकारच्या काळात ‘श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब’ होत असल्याचा दावा केला. 

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे