शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

काँग्रेसवाले म्हणाले, मीडियाने आंदोलन पेटविले !

By admin | Published: May 07, 2014 8:51 PM

सोलापूर: शहरातील पाणीप्रश्नावर आयुक्तांनी बोलण्याऐवजी पदभार सोडणे चुकीचे आहे, काय झाले होते की गुडेवारांनी राजीनामा दिला़ त्यांना त्यांच्या जबाबदारीतून असे जाता येत नाही़ मात्र केवळ मीडियाने हे आंदोलन पेटविले असे मत सभागृहनेते महेश कोठे यांनी व्यक्त केले़ आमच्या ज्या नगरसेवकांनी पाण्यासाठी आंदोलन केले त्यांच्या प्रभागात आता सुरळीत पाणीपुरवठा सुरू आहे़ आम्ही आंदोलन केले म्हणूनच पाणीपुरवठा होऊ लागला असेही ते म्हणाले़ आयुक्तांनी अतिक्रमणे काढली, एलबीटी वसूल केला तरी आम्ही विरोध केला नाही़ आम्ही त्यांना कधीही राजीनामा द्या असे म्हटले नाही, त्यांच्या चांगल्या कामासाठी आम्ही सहकार्य करु, असेही कोठे-बेरिया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले़

चौकट़़़
फटाके फोडले़़़
मनपा आयुक्त गुडेवार यांनी गुरुवारी सोलापुरात येऊन मनपाचा पदभार घेणार असल्याचे जाहीर करताच काही भागात आनंदोत्सव साजरा करण्यात आला़ महापालिकेत नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी फटाके फोडून लाडू वाटले तर दत्त चौकात देखील विजय पुकाळेंसह कार्यकर्त्यांनी फटाके फोडून निर्णयाचे स्वागत केले़ दुपारनंतर व्यापार्‍यांनी दुकाने उघडावीत असेही आवाहन केले़