्रपासपोर्टच्या बातमीला जोड
By admin | Published: August 19, 2015 1:44 AM
चौकटदररोज ४० ते ५० जणांकडून दंडवसुलीपासपोर्ट अर्जामध्ये माहिती लपविल्याचे किंवा चुकीचे माहिती भरल्याचे निर्दशनास आल्यानंतर संबंधित अर्जदारास पत्र पाठवून सेनापती बापट रस्त्यावरील पासपोर्ट कार्यालयामध्ये बोलावून घेतले जाते. त्याने अर्जात भरलेल्या माहिती विषयी त्याच्याकडे खुलासा विचारला जातो. अर्जदाराने समाधानकारक खुलासा न केल्यास त्याला ५ हजार रूपये दंड भरण्यास सांगितले जाते. विद्यार्थ्यांकडून ...
चौकटदररोज ४० ते ५० जणांकडून दंडवसुलीपासपोर्ट अर्जामध्ये माहिती लपविल्याचे किंवा चुकीचे माहिती भरल्याचे निर्दशनास आल्यानंतर संबंधित अर्जदारास पत्र पाठवून सेनापती बापट रस्त्यावरील पासपोर्ट कार्यालयामध्ये बोलावून घेतले जाते. त्याने अर्जात भरलेल्या माहिती विषयी त्याच्याकडे खुलासा विचारला जातो. अर्जदाराने समाधानकारक खुलासा न केल्यास त्याला ५ हजार रूपये दंड भरण्यास सांगितले जाते. विद्यार्थ्यांकडून ५०० रूपये दंड घेतला जातो. चुकीची माहिती भरल्याप्रकरणी दररोज ४० ते ५० जणांकडून दंडवसुली केली जात आहे...............