शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

दिलासा : युक्रेनच्या विद्यार्थ्यांना भारतात इंटर्नशिपची मुभा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2022 6:17 AM

युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना भारतातील वैद्यकीय महाविद्यालयात एक वर्ष इंर्टनशिप करता येणार आहे. 

- सुरेश भुसारीलाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या, परंतु इंटर्नशिप पूर्ण करू न शकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना येथील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये इंटर्नशिप करू देण्याचा निर्णय राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) घेतला आहे.

युक्रेनमध्ये जवळपास २० हजारांवर भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक वर्ष त्याच महाविद्यालयात इंटर्नशिप करावी लागते; परंतु युक्रेनमध्ये असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे ज्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप पूर्ण करता आली नाही त्यांचे वैद्यकीय वर्ष वाया जाऊ नये, यासाठी हा निर्णय घेतला आहे. 

युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना भारतातील वैद्यकीय महाविद्यालयात एक वर्ष इंर्टनशिप करता येणार आहे. यासंदर्भात राज्यांच्या वैद्यकीय परिषदांना सूचना दिल्या आहेत. यासाठी प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाची इंटर्नशिपची क्षमता साडेसात टक्क्यांनी वाढविण्यात येणार आहे. इंटर्नशिप पूर्ण करण्यासाठी  विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. 

स्टायपेंडही मिळणार : या काळात या विद्यार्थ्यांना भारतात लागू असलेली स्टायपंडची रक्कम व इतर सुविधासुद्धा मिळणार असल्याचे एनएमसीने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात राज्य वैद्यकीय परिषदांनी इंटर्नशिप देण्यासाठी तात्पुरत्या नोंदणीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना जारी केल्या आहेत. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया