शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य
2
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
3
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
4
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
5
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
6
"प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते"; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज
7
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
8
ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द
9
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
10
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
11
ठाणे मतदारसंघात शिंदेसेनेची भाजपच्या विरोधात बंडखोरी; पाचपाखाडी मतदारसंघावर दावा
12
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
13
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
14
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
15
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
16
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
17
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
18
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
19
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
20
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?

बांधकाम कामगारांनाही आता मिळणार पेन्शन, केंद्र सरकार जारी करणार नॅशनल कार्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 9:57 AM

Construction worker: केंद्र सरकार असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन देण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील कार्ड जारी करण्याचा विचार करीत आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकार असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन देण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील कार्ड जारी करण्याचा विचार करीत आहे. बांधकाम व घरबांधणी कामगारांसाठी (बीओसीडब्ल्यू) चालविण्यात येत असलेल्या योजनांची व्याप्ती वाढविण्याची तयारी केंद्र सरकारने चालविली आहे. बीओसीडब्ल्यू फंडातील उपलब्ध निधीचा उपयोग लाखो असंघटित कामगारांना निवृत्ती वेतन देण्यासाठी  व अन्य सामाजिक सुरक्षा योजनांसाठी केला जाऊ शकतो. ४०,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम राज्य सरकारांकडे खर्चाविना पडून आहे. 

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतनCentral Governmentकेंद्र सरकार