शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
4
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
5
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
6
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
7
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
8
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
9
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
10
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
11
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
12
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
13
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
14
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
15
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
16
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
17
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
18
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
19
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

अरविंद केजरीवालांच्या अधिकारांवर नियंत्रण; ‘इंडिया’ची पहिल्याच प्रयत्नात पीछेहाट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 5:36 AM

आठ तासांहून अधिक वेळ चाललेल्या या चर्चेअंती १३१-१०२ अशा फरकाने मंजूर केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दिल्लीतील नोकरशाहीच्या बदल्या आणि नियुक्त्यांच्या बाबतीत अरविंद केजरीवाल सरकारच्या अधिकारांवर नियंत्रण आणणारे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दुरुस्ती विधेयक लोकसभेपाठोपाठ साेमवारी दीर्घ चर्चेअंती राज्यसभेत मंजूर झाल्यामुळे या विधेयकावर संसदेची मोहोर उमटली. 

आठ तासांहून अधिक वेळ चाललेल्या या चर्चेअंती १३१-१०२ अशा फरकाने मंजूर केले. केंद्राने दिलेल्या अधिकारांवर अतिक्रमण करणाऱ्या दिल्लीच्या सरकारला रोखण्यासाठी हे विधेयक आणले आहे, असे या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. 

उपराज्यपाल सुपर मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री सुपरबॉसदोन सचिवांचे निर्णय पटले नाही तर मुख्यमंत्री विरोध नोंदवतील आणि त्यानंतर हे निर्णय आणि शिफारसी आधी सुपर मुख्यमंत्री उपराज्यपालांकडे जातील आणि त्यानंतर सुपर बॉस केंद्रीय गृहमंत्र्यांकडे जातील. सुमारे वीस संस्थांचे अर्थसंकल्प आणि अध्यक्ष उपराज्यपाल किंवा गृह मंत्रालयातून नियुक्त होतील. सचिव आणि मंत्री यांच्यातील मतभेद उपराज्यपालांकडे पाठवले जातील. या विधेयकातील सर्व तरतुदींनी मतदान करणाऱ्या जनतेला अगतिक आणि शस्त्रहीन केले आहे. हे विधेयक सर्व मर्यादांचे उल्लंघन करणारे आहे, असा आरोप सिंघवी यांनी केला.

 अभिषेक मनु सिंघवी लम्होंने खता की, सदियोंने सजा पाई; चेहरे पे सारे शहर के दर्द ए मलाल है, जो दिल का हाल है वही दिल्ली का हाल है  

 राघव चढ्ढा अगर खिलाफ हैं तो होने दो जान थोडी है, ये सब धुआं है आसमान थोडी है, लगेगी आग तो आएंगे कई जद मे यहां सिर्फ हमारा मकान थोडी हैं

 संजय राऊत  ‘मत पूछो इस दौर मे क्या क्या नही बिका, आपके आँखो की शरम तक आपने बेच दी’ 

 मल्लिकार्जुन खरगे अगर आप त्रिवेदी है, तो हमारे पास चतुर्वेदी है

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालRajya Sabhaराज्यसभा