शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

तेलुगू चित्रपट समीक्षकास तेलंगणातून केले तडीपार, रामायणाविषयी वादग्रस्त वक्तव्याचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 5:02 AM

तेलुगू चित्रपट समीक्षक काथी महेश यांना तेलंगण पोलिसांनी राज्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार केले आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीवर चर्चेत रामायणासंबंधात काही वादग्रस्त विधाने केल्याचा आरोप आहे.

हैदराबाद : तेलुगू चित्रपट समीक्षक काथी महेश यांना तेलंगण पोलिसांनी राज्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार केले आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीवर चर्चेत रामायणासंबंधात काही वादग्रस्त विधाने केल्याचा आरोप आहे. त्यांना त्यांच्या आंध्र प्रदेशातील गावात पाठवण्यात आले आहे. ही कारवाई म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे, अशी टीका सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.काथी महेश यांनी राम, सीता, लक्ष्मण यांच्याबाबत काही वादग्रस्त विधाने केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजपा तसेच हिंदुत्ववादी संघटनांनी करुन निदर्शनेही केली होती. काथी महेश यांनी आपल्या विधानानंतर परिपूर्णानंद सरस्वती यांच्याशी वाद घातला होता.त्यानंतर परिपूर्णानंद व त्यांच्या समर्थकांनी हैदराबादमध्ये मोर्चा काढण्याचे ठरविले होते. त्यावर पोलिसांनी बंदी घातली. यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्था स्थिती बिघडू शकते, समाजकंटक त्याचा गैरफायदा उठवू शकतात, यासाठी ही बंदी होती. आता परिपूर्णानंद सरस्वती यांनाही पोलिसांनी त्यांच्या घरीच स्थानबद्ध केले आहे. मात्र मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे सरकार परिपूणानंद यांच्या हातचे बाहुले बनले आहे व त्यामुळेच काथी यांच्यावर ही कारवाई केल्याचा आरोप केला जात आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :cinemaसिनेमाnewsबातम्याramayanरामायण