शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
3
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
4
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
5
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
6
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
7
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
8
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
9
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
10
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
11
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
12
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
13
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
14
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
15
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
16
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
17
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
18
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
19
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
20
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!

हृदयद्रावक! आठ दिवसात कोरोनानं संपूर्ण कुटंबाला घेरलं; हसतं खेळतं कुटुंब बघता बघता नाहीसं झालं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 5:58 PM

Corona patient Death : आता या कुटुंबात फक्त एक चिमुरडा आणि त्याची आजी इतकेच लोक शिल्लक राहिले आहेत. 

कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. इतकंच नाही तर या महामारीनं अनेक कुटुंब उद्धवस्त केली आहेत. दरम्यान एक मन हेलावून टाकणारी बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधील एका कुटुंबावर ही दुर्दैवी वेळ आली आहे.  कोरोनाच्या संक्रमणानं एक हसतं खेळतं कुटुंब होत्याचं नव्हतं झालं आहे. कोरोना व्हायरसनं पाहता पाहता सगळ्यांचाच बळी घेतला आता या कुटुंबात फक्त एक चिमुरडा आणि त्याची आजी इतकेच लोक शिल्लक राहिले आहेत. 

बुलंदशहरमधील लक्ष्मीनगर कॉलनीत राहाणाऱ्या वकील धर्मराज सिंह यांची एका आठवड्यापूर्वी तब्येत खराब झाली होती. यानंतर नातेवाईकांनी त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. ज्यावेळी चाचणी केली गेली, तेव्हा ते कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) असल्याचं दिसून आलं.

अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार

तीव्र लक्षणांसह श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान 6 तासातच त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबीय या धक्क्यातून सावरतच होते, तोपर्यंत धर्मराज यांच्या वहिनीलाही कोरोनानं आपले प्राण गमवावे लागले.

कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास चुकूनही करू नका CT-SCAN; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा

साधनावर अंत्यसंस्कार होतात तोच धर्मराज यांच्या विधवा सुनेचंही कोरोनानं निधन झालं. आता कुटुंबात केवळ धर्मराज यांची वृद्ध पत्नी सुषमा आणि तीन वर्षाचा नातू राहिला आहे. आता ३ वर्षांच्या नातवाला एकटं कसं सांभाळायचं हा सुषमा यांचा समोर मोठा प्रश्न आहे. याशिवाय लहानग्या नातवाशिवाय आता कोणताही आधार सुषमा यांना उरलेला नाही. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशcorona virusकोरोना वायरस बातम्याSocial Mediaसोशल मीडियाDeathमृत्यूSocial Viralसोशल व्हायरल