शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

कोरोनाने पतीचा व्यवसाय ठप्प झाला, पत्नीने सुरू केलं काम; आता महिन्याला लाखोंची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2023 4:18 PM

आर्थिक संकटामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं अवघड झालं. अशा परिस्थितीत पत्नीने संकटाला संधी बनवून स्वयंपाकाच्या छंदाचे व्यवसायात रूपांतर केले.

कोरोनाच्या काळात पतीचा व्यवसाय ठप्प झाला. आर्थिक संकटामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं अवघड झालं. अशा परिस्थितीत पत्नीने संकटाला संधी बनवून स्वयंपाकाच्या छंदाचे व्यवसायात रूपांतर केले. आता ती दरमहा एक लाख रुपयांहून अधिक कमावत आहे. सेंटर पॉइंटच्या कल्पना टॉवरमध्ये राहणाऱ्या पारुल यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे पती चेतन सचदेवा हे वेडिंग प्लॅनर आहेत.

वेडिंग प्लॅनर त्यांचा व्यवसाय कोरोनाच्या काळात ठप्प झाला. कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली. खाण्यापासून ते मुलांच्या फीपर्यंत चिंता सतावू लागली. अशा परिस्थितीत त्यांनी लोकांचे मत जाणून घेतले. त्यांना स्वयंपाकाची आवड होती. त्याच छंदाचे व्यवसायात रूपांतर करण्याचें ठरवलं आणि संकटात संधी मिळाली. पारुल यांनी होममेड फूड आयटेम्सच्या नावाने उत्पादनांसह बाजारात प्रवेश केला. त्यांचा व्यवसाय काही वेळात सुरू झाला. 

दरमहा एक लाखाहून अधिक कमाई होत आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे आज त्यांच्या नावाने व्यवसाय ओळखला जातो. Zomato आणि Swaggy यांनी त्यांच्याशी करार केला. पारुल यांनी सांगितले की, मुलगी प्रियांका सचदेवा ही अकरावीत शिकत आहे. लहान मुलगी जसमीत सचदेवा स्वयंपाकाच्या नाविन्यपूर्ण कल्पना सुचवते, तर वडील नरेश नागपाल पॅकेट्स कसे असावेत याची माहिती देतात.

"वडिलांनी स्वयंपाक करायला शिकवलं"

पारुल सचदेवाने यांनी सांगितलं की त्यांनी वडील नरेश नागपाल यांच्याकडून स्वयंपाक शिकल्या. वडील दर रविवारी स्वतः स्वयंपाक करायचे. ते व्हेज आणि नॉनव्हेज बनवायला शिकवायचे. माझ्या वडिलांनी मला जे शिकवले तेच आता काम म्हणून मी करत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी